शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अन्नसुरक्षा अभियानांतर्गत पाहणी

By admin | Updated: February 22, 2017 02:18 IST

वाशिम येथे केंद्रित पथक दाखल; शेतकरी बचत गट समूहाशी साधला संवाद.

वाशिम, दि. २१- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या चमूने जिल्हय़ात मंगळवारी पाहणी केली. या दरम्यान चमूने शेतकरी बचत गट समूहाशीदेखी संवाद साधला.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. बाबतीवाले, भारत सरकारच्या कापूस विकास केंद्राचे संचालक तथा महाराष्ट्र व गोवा राज्याचे नोडल अधिकारी डॉ. आर.टी. सिंह, कडधान्याचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. गौड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने, तालुका कृषी अधिकारी तांबिले आदींनी मंगळवारी रिसोड तालुक्यात किनखेडासह अन्य गावांना भेटी देऊन पाहणी केली. अन्नसुरक्षा अभियानाची चोख अंमलबजावणी करण्याच्या सूचना डॉ. बाबतीवाले यांनी केल्या. याचदरम्यान कृषी विभागाच्या केंद्रस्तरीय अधिकार्‍यांनी किनखेडा येथे बचत गटाच्या शेतकर्‍यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. अन्नसुरक्षा अभियान व कडधान्य अभियानासंदर्भात केंद्रस्तरीय चमू जिल्हय़ात आल्याची माहिती गावसाने यांनी दिली. यावेळी जि.प. सदस्य स्वप्निल सरनाईक, पांडुरंगअण्णा अवचार, दिनकर भुतेकर, आकातराव सरनाईक, पंजाब अवचार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.