शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

‘सोशल मिडिया’व्दारे माजी विद्यार्थ्यांना रोजगाराबाबत माहिती

By admin | Updated: April 26, 2017 14:07 IST

गृपव्दारे रोजगार संदर्भात असलेली माहिती टाकण्यात येत असल्याने रोजगार शोधण्यात या गृपचा आजी माजी विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा होत आहे.

वाशिम - सोशल मिडियाचा चांगल्याप्रकारे वापर करतो म्हटला तर तो करता येतो. येथील सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाने एक नविन आगळा-चेगळा उपक्रम राबवून माजी विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न सोशल मिडियाव्दारे चालविला आहे.वाशिम येथील श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाव्दारे गेल्या दशकापासून सामाजिकतेची जाणीव निर्माण करुन देण्याचे प्रशिक्षण दिल्या जाते. या माध्यमातून शेकडो समाज कार्यकर्ते समाजामध्ये महाविद्यालयाीन प्रशिक्षणाच्या आधारे सेवा देत आहेत. माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातील आजी विद्यार्थ्यांसोबत संपर्क राहण्यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षण घेवून बाहेर पडलेले विद्यार्थी आहेत.  महाविद्यालय स्तरावर दरवर्षी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला जातो. यामुळे आजी विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांची प्रेरणा तसेच माजी विद्यार्थ्यांची भेट घेवून त्यांच्यामध्ये समाजसेवा करण्यासंदर्भात हितगुज घडून येते. तसेच या विद्यार्थ्यांमध्ये रोजगारासंदर्भात , प्रकल्पांसदर्भात, आपतकालीन परिस्थितीत संपर्क व्हावा या दृष्टीेने व्हॉअस अ‍ॅप गृपची निर्मिती करण्यात आली. या गृपव्दारे रोजगार संदर्भात असलेली माहिती टाकण्यात येत असल्याने रोजगार शोधण्यात या गृपचा आजी माजी विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा होत आहे. या गृपमध्ये महाविद्यालयाच्या आजी व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईल नंबरची नोंद करावी व या यामध्ये सहभाग नोंदवावा.  ही संकल्पना संस्थाध्यक्ष प्राचार्य एस.एन. कोठारी यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षक , कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.