शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषीपंपांच्या मागणीत वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 20:22 IST

वाशिम: अपारंपरिक उर्जास्त्रोतांपैकी सौरऊर्जा हा स्त्रोत शाश्वत आणि निरंतर आहे. त्यामुळे राज्य शासनाने सौर कृषीपंप देण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत  शेतकºयांना ३.५ ते ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषीपंप देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी वाशिम जिल्ह्यास सद्यस्थितीत ८६५ सौर कृषीपंपांचे उद्दिष्ट असून, यामध्ये डीसी पंपांसाठी असलेल्या ४०० पंपांसाठी ४२३ शेतकºयांनी, तर एसी पंपांच्या ४६५ पंपांसाठी ३२० शेतकºयांनी अर्ज करून १५८ शेतकºयांनी पैसे भरले आहेत. डीसी पंपांची क्षमता अधिक असल्यामुळे या प्रकाराकडे शेतकºयांचा अधिक असल्याचे दिसत आहे. 

ठळक मुद्देशेतक-यांची धडपडयोजनेंतर्गत शेतक-यांना देण्यात येणार ३.५ ते ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषीपंप उद्दिष्टाच्या तुलनेत अर्जाची संख्या अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: अपारंपरिक उर्जास्त्रोतांपैकी सौरऊर्जा हा स्त्रोत शाश्वत आणि निरंतर आहे. त्यामुळे राज्य शासनाने सौर कृषीपंप देण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत  शेतकºयांना ३.५ ते ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषीपंप देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी वाशिम जिल्ह्यास सद्यस्थितीत ८६५ सौर कृषीपंपांचे उद्दिष्ट असून, यामध्ये डीसी पंपांसाठी असलेल्या ४०० पंपांसाठी ४२३ शेतकºयांनी, तर एसी पंपांच्या ४६५ पंपांसाठी ३२० शेतकºयांनी अर्ज करून १५८ शेतकºयांनी पैसे भरले आहेत. डीसी पंपांची क्षमता अधिक असल्यामुळे या प्रकाराकडे शेतकºयांचा अधिक असल्याचे दिसत आहे. अपारंपरिक उर्जास्त्रोतांपैकी सौरऊर्जा हा स्त्रोत शाश्वत आणि निरंतर आहे. त्यामुळे राज्य शासनाने सौर कृषीपंप देण्याची योजना जाहीर केली आहे. पूर्वीच्या अटी शिथील करण्यात आल्यानंतर या योजनेकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. या योजनेत डीसी पंपांसाठी ९०० शेतकºयांना विज वितरणने कोटेशन दिले होते. त्यामधील ४२३ शेतकºयांनी आपल्या हिश्शाची ५ टक्के रक्कम विज वितरणकडे भरली असून, यातील ३३७ शेतकºयांच्या शेतात सौरकृषीपंपही बसविण्यात आले आहेत. तथापि, या प्रकारातील पंपांचे उद्दिष्ट केवळ ४०० असताना ४२३ अर्ज आल्यामुळे विज वितरणच्या जिल्हा कार्यालयाकडून अतिरिक्त २५ पंपांना मंजुरी देण्याची मागणी वरिष्ठांकडे नोंदविण्यात आली आहे. त्याशिवाय एसी पंपांचे उद्दिष्ट असताना यासाठी ३२० शेतकºयांनी अर्ज सादर केले. त्यामधील १५८ शेतकºयांनी आपल्या हिश्शाची रक्कम भरल्यानंतर आतापर्यंत १०० शेतकºयांच्या शेतात विविध क्षमतेचे १०० पंप बसविण्यात  आले. आता डीसी पंपांचे उद्दिष्ट कमी असल्याने शेतकºयांकडून एसी पंपांची मागणी करण्यात येत आहे. तशा स्वरूपातील शेकडो अर्ज विज वितरणकडे सादर करण्यात आले आहेत.