शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या डोसकरिता २६ सप्टेंबरपर्यंत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:44 IST

समता फाउंडेशन, रिसोड नगर परिषद व जिल्हा परिषद वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने रिसोड शहरातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ...

समता फाउंडेशन, रिसोड नगर परिषद व जिल्हा परिषद वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने रिसोड शहरातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्याचा कार्यक्रम ११ सप्टेंबरपासून शहरातील पाच लसीकरण केंद्रांवर सुरू आहे. २० सप्टेंबरपर्यंत समता फाउंडेशनने ११ हजार नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण केले होते. अद्याप ६ हजार नागरिकांचे लसीकरण हाेण्याचे बाकी असल्याने २६ सप्टेंबरपर्यंत या कार्यक्रमात वाढ करण्यात आली. शहरातील भारत माध्यमिक शाळा, श्री उत्तमचंदजी बगडिया महाविद्यालय, अल्लामा इक्बाल स्कूल, विश्वालॉन व एमएआयटी निजामपूर या पाच ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारून दहा दिवसांमध्ये ११ हजार नागरिकांचे विक्रमी लसीकरण केले. महालक्ष्मी व गणपती उत्सवांमुळे रिसोड शहरातील बऱ्याच नागरिकांना समता फाउंडेशनतर्फे सुरू असलेल्या लसीकरण उपक्रमांत २० सप्टेंबरपर्यंत कोविशिल्डची दुसरी लस घेता आली नाही. परिणामी, मागील लसीकरणात पहिली लस घेतलेल्या १७ हजार नागरिकांपैकी आजपर्यंत ११ हजार नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला असून अद्याप अंदाजे ६ हजार नागरिकांनी लस घेतलेली नाही. या सर्वांचा विचार करून समता फाउंडेशनने लोक आग्रहास्तव लसीकरण मोहीम रविवार, २६ सप्टेंबरपर्यंत आहे. नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समता फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.