शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीच्या घटनांत वाढ

By admin | Updated: October 9, 2015 01:39 IST

आमिषांपासून सावधान ; सुशिक्षित बेरोजगारांची सर्वाधिक फसवणूक.

संतोष वानखडे / वाशिम : बदलत्या काळानुसार मनुष्य स्वभावाचे ह्यरंगह्ण कसे बदलत आहेत, याचे वास्तव फसवणूक व विश्‍वासघाताच्या घटनांनी चव्हाट्यावर आणले आहे. गत दोन वर्षांंंच्या तुलनेत चालू वर्षाच्या नऊ महिन्यात फसवणुकीच्या घटनेत दुपटीने वाढ झाली. चालू वर्षाच्या नऊ महिन्यात फसवणूकप्रकरणी तब्बल ७१ जणांवर गुन्हे दाखल झाले असून, विश्‍वासघात करणार्‍यांचा आकडा नऊ असा आहे. एका चाकोरीत राहून, निसर्गनियमांचे पालन करीत काळ बदलतो; मात्र मनुष्य स्वभावाच्या रंगावर कोणतेच नियम, संकेत, रुढी-परंपरा, नातेसंबंध आवर घालू शकत नसल्याचे फसवणूक व विश्‍वासघाताच्या प्रकरणांवरून दिसून येते. परस्परातील व्यवहार, घ्यावयाची व सोपविण्याची जबाबदारी, चमकदार सांघिक कामगिरी यांसह इतर महत्त्वपूर्ण व किरकोळ बाबी ह्यविश्‍वासह्णरूपी पायरी चढल्याशिवाय यशाच्या शिखरापर्यंंंंत पोहोचू शकत नाहीत. एकमेकांवर ठेवलेला ह्यविश्‍वासह्ण हाच जीवनातील प्रगती व अधोगतीच्या निर्णायक वळणाचा क्षण. प्रत्येकाच्या श्‍वासातून निघणारा विश्‍वास ह्यअंध की डोळसह्ण हे समजण्याइतपत मनुष्य अंतज्र्ञानी तर नक्कीच नाही. एखाद्या प्रकरणात बसलेला ह्यदगाह्ण अंधविश्‍वासू मनुष्याला ह्यदगाबाजह्ण मनुष्याची खरी ओळख करून देतो. तोपर्यंंंत फसवणुकीच्या शस्त्राने ह्यविश्‍वासह्ण या शब्दावर क्रूरतेने केलेल्या ह्यवारह्णचा काळही निघून गेलेला असतो. गत तीन वर्षांंंंच्या आकडेवारीवर नजर टाकली तर २0१३ मध्ये फसवणुकीच्या ७७ आणि २0१४ मध्ये ५५ घटना घडल्या होत्या. २0१५ च्या जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात तब्बल ७१ जणांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. २0१३ मध्ये विश्‍वासघातप्रकरणी चार, २0१४ मध्ये सहा आणि २0१५ मध्ये नऊ घटनांची नोंद आहे. सुशिक्षित बेरोजगारांची सर्वाधिक फसवणूक झाल्याची नोंद आहे.