शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे शेतक-यांची बाजारात धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 19:54 IST

गेल्या तीन चार दिवसांपासून पडत असलेला परतीचा पाऊस शेतक ºयांसह सर्वसामान्यांना दिलासा देणारा असला तरी, या पावसामुळे शेतमाल विकणाºया शेतकºयांची मात्र चांगलीच धांदल उडत आहे.

ठळक मुद्देबाजार समित्यांची पंचाईतशेतमाल विकण्यात अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गेल्या तीन चार दिवसांपासून पडत असलेला परतीचा पाऊस शेतक ºयांसह सर्वसामान्यांना दिलासा देणारा असला तरी, या पावसामुळे शेतमाल विकणाºया शेतकºयांची मात्र चांगलीच धांदल उडत आहे. सणासुदीच्या तयारीसाठी शेतमाल विकण्यासाठी बाजारात येणेही पावसामुळे अडचणीचे झाले आहे. त्यातच बाजारात आलेल्या मालाचा लिलाव करून तो सुरक्षीतपणे मोजून घेण्यासाठी बाजार समितीच्या प्रशासनालाचीही मोठी पंचाईत होत असल्याचे दिसत आहे. यंदाच्या खरीप हंगामातील मुग, उडिद आणि सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येणे सुरू झाले आहे. त्यातच सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात असून, आता सणासुदीसाठी शेतकरी सोयाबीन विकण्याची घाई करीत आहेत; परंतु परतीच्या पावसाने त्यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. बाजारात माल आणताना तो ओला होऊ नये, बाजारात माल ठेवण्यास सुरक्षीत जागा असावी, अशी चिंता त्यांना पडत आहे. बाजार समित्या आपल्या परीने शेतकºयांच्या मालाची काळजी घेत असल्या तरी, बाजारातील ओट्यावर आलेल्या मालाच्या लिलावानंतर तो सुरक्षीतपणे मोजून घेण्यासाठी मोकळी जागा असणे गरजेचे आहे. आता बाजारातील शेडखाली ठेवलेला शेतकºयांचा शेतमाल मोठ्या प्रमाणात असल्याने व्यापाºयांना लिलावानंतर तो मोजून घेण्यात अडचणी येत आहेत. कशीबशी जागा करून आपला माल ओला होऊ नये, याची खबरदारी शेतकरी आणि व्यापारीही घेत आहेत.