शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूसदृश आजाराचा प्रादुर्भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:45 IST

^^^^^ मनरेगातून गावाची समृद्धी साधण्याबाबत मार्गदर्शन वाशिम : मनरेगाच्या माध्यमातून गावाचा विकास साधून गाव कसे समृद्ध करता येईल, याबाबत ...

^^^^^

मनरेगातून गावाची समृद्धी साधण्याबाबत मार्गदर्शन

वाशिम : मनरेगाच्या माध्यमातून गावाचा विकास साधून गाव कसे समृद्ध करता येईल, याबाबत राेहयो विभागाकडून गावागावांत कामगारांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभागाचेही सहकार्य लाभणार असून, जाॅबकार्डधारक कामगारांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

---

कांदा लागवड, व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

वाशिम: आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या कांदा या पिकाचे योग्य वेळेत योग्य ते व्यावस्थापन व्हावे या उद्देशाने वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र काळे कृषी विज्ञान केंद्र, वाशिमच्या मार्गदर्शनाखाली व कृषी विभागाकडून कांदा लागवड व व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना लागवडीबाबत तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले जात आहे.

--------------------

पीक कापणीत शेतकरी व्यस्त

वाशिम : सध्या सोयाबीन, उडीद, मूग ही खरीप पिके काढणीवर आली असताना जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती असल्याने या पिकांची कापणी करण्यात शेतकरी व्यस्त असल्याचे १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान दिसून आले.

--------------------

खंडाळा धरणावर वाढली झुडपे

वाशिम : तालुक्यातील खंडाळासह इतर काही धरणांच्या भिंतींवर मोठमोठी वृक्ष वाढली असून, मुळं खोलवर जाऊन धरणाच्या भिंतीला धोका उद्भवण्याची भीती आहे. पाटबंधारे विभागाने याची दखल घेऊन धरणावरील झुडपे छाटावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

--------------------