शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पुरेसे पाणी उपलब्ध असल्यासच रब्बीची पेरणी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:33 IST

वाशिम : जमीनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच संरक्षीत  सिंचनाची सुविधा नसतांना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या  प्रमाणावर घट येऊ शकते, तसेच ही बाब आर्थिकदृष्ट्या  परवडण्यासारखी नाही त्याकरिता पुरेसे पाणी उपलब्ध  असल्यासच रब्बीची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक  कृषि अधिकारी गावसाने यांनी केले आहे.

ठळक मुद्देजिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांचे आवाहन सरासरी पाऊस ७३ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जमीनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच संरक्षीत  सिंचनाची सुविधा नसतांना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या  प्रमाणावर घट येऊ शकते, तसेच ही बाब आर्थिकदृष्ट्या  परवडण्यासारखी नाही त्याकरिता पुरेसे पाणी उपलब्ध  असल्यासच रब्बीची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक  कृषि अधिकारी गावसाने यांनी केले आहे.जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान ७९८ मी.मी. असून आजमितीस  ५८८ मी.मी. पाऊस झालेला असून तो सरासरी पावसाच्या ७३  टक्के आहे. जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे धरणामध्ये सुध्दा  फक्त २६ टक्के पाणीसाठा झालेला असून भूगभार्तील पाण्याच्या  पातळीत विशेष वाढ झालेली नाही. जिल्ह्यात नदीनाले व ओढे  यामध्येही विशेष पाणी साठलेले दिसून येत नाही. तसेच  विहीरी/बोअरवेलच्या पाण्यामध्ये म्हणावी अशी वाढ दिसून येत  नाही. अशा परिस्थितीमध्ये गव्हासारखी बागायती पिकाची पेरणी  घ्यावयाची झाल्यास ज्यांच्याकडे पुरेसे पाणी उपलब्ध आहे अशा  शेतकर्‍यांनीच गव्हासारख्या बागायती पिकाची पेरणी करावी.  हरबर्‍यांची पेरणी ही वेळेच्या आत म्हणजेच कोरडवाहू पेरणी  ३0 ऑक्टोंबर व बागायतची पेरणी १५ नोव्हेंबरपयर्ंतच पुर्ण  करावी. गहू हरभरा या पिकांपेक्षा कमी पाणी लागणारे रब्बी  हंगामातील करडई हें एक पिक आहे. अशा परिस्थितीमध्ये १५  ऑक्टोंबर पयर्ंत करडई या पिकाची पेरणी फायदेशीर ठरु शकते.  या वर्षीच्या अपुर्‍या पर्जन्यमानामुळे जमीनीत पुरेसा ओलावा उ पलब्ध नाही. तरी शेतकरी बांधवांना विशेष दक्षता घेण्यासाठी  तसेच हंगामामध्ये जमीनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच  संरक्षीत सिंचनाची सुविधा नसतांना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये  मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते, तसेच ही बाब आर्थिकदृष्ट्या  परवडण्यासारखी नाही हेही लक्षात घेणे आवश्यक आहे, असे  आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गावसाने यांनी केले  आहे. -