शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधनाच्या प्रकारातूनच पतीचा खून

By admin | Updated: August 5, 2014 20:36 IST

गुप्तधनाच्या प्रकारातून पतीचा खून झाला असून, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍या ‘त्या’ दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

मानोरा : गुप्तधनाच्या प्रकारातून पतीचा खून झाला असून, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍या ह्यत्याह्ण दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ; अन्यथा अमरावती विभागीय कार्यालयावर १५ ऑगस्ट रोजी विष प्राशन करून आत्महत्या करू असा ईशारा भुली येथील शितल शिवचंद्र आडे यांनी २ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. भुली येथील शितल शिवचन्द्र आडे हिने दिग्रस येथील ग्रामीण रूग्णालयात एका गोंडस मुलाला जन्म दिला. हे बाळ पाहण्यासाठी ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तिचे पती शिवचन्द्र आडे यांचे मित्र चंद्रशेखर हिरासिंग चव्हाण व अमोल पवार हे ग्रामीण रूग्णालयात आले होते. मित्रांच्या आग्रहाखातर शिवचंद्रने दोघांना पुसद येथे पार्टी दिली व या दिवशी सायंकाळी ते दिग्रसला परत आले. दरम्यान, सायंकाळी तिघेही मोटारसायकलने भुली येथे जाण्यासाठी निघाले. शिवचंद्रच्या मित्रांना गुप्तधन काढण्याचा छंद होता. या प्रकारातून मानोरा ते दिग्रस रस्त्यावरील वाईगौळ ते पंचाळा विटभट्टीजवळ दोघांनी शिवचंद्रच्या डोक्यावर लोखंडी गजाने प्रकार करून प्रेत रस्त्याच्या कडेला फेकून दिले, असा आरोप शितल आडे यांनी निवेदनातून केला आहे. निवेदनाच्या प्रति संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत.