शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

घराला आग; गरीब कुटुंब उघड्यावर

By admin | Updated: November 20, 2015 02:15 IST

मंडळ अधिका-याने दिली सात हजारांची मदत; वाशिम जिल्ह्यातील धारकाटा येथील घटना.

वाशिम: तालुक्यातील धारकाटा येथील झोपडी आगीत खाक झाली. त्यामुळे शोभा उफाडे या महिलेचा संसार उघड्यावर आला असून, मंडळ अधिकार्‍याने या कुटुंबाला स्वत: सात हजारांची मदत दिली आहे. तालुक्यातील धारकाटा येथे एका झोपडीत शोभा रतन उफाडे या महिलेने आपल्या मुलांसह संसार थाटला आहे. या झोपडीला बुधवारी अचानक आग लागली. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीत संपूर्ण घर खाक झाले. या घटनेची माहिती वाशिम तहसील कार्यालयाला मिळताच तहसीलदार आशीष बिजवल यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी दीपक दंडे यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा केला असता, स्व त:च्या जागेत घर नसल्याने शासकीय नुकसानभरपाई मिळत नसल्याची बाब समोर आली. शासकीय नुकसानभरपाईची वाट न पाहता मंडळ अधिकारी दंडे यांनी स्वत:चे सहा हजार ९५0 रुपये उफाडे कुटुंबीयांना तत्काळ दिले. शासकीय कर्मचार्‍यातील माणूसपण जागृत झाल्याने उफाडे कुटुंबाला थोडाफार आर्थिक मद तीचा हात मिळाला आहे. स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून या कुटुंबाचा उघड्यावरचा संसार पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी संघटनेने लोकमतशी बोल ताना सांगितले. मंडळ अधिकारी दीपक दंडे यांनी यापूर्वीही सावरगाव व दोडकी येथील आगग्रस्त कुटुंबाना प्र त्येकी दहा हजारांची मदत देऊन माणूसपणाचा परिचय दिला होता.