शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांच्या सर्वेक्षणात शेतकर्‍यांवर अन्याय

By admin | Updated: July 2, 2014 00:35 IST

मार्च महिन्यात झालेल्या गारपिट नुकसानीच्या सर्व्हेक्षणात शेतकर्‍यांवर अन्याय करण्यात आला

आसेगाव पो.स्टे. : नांदगाव येथे मार्च महिन्यात झालेल्या गारपिट नुकसानीच्या सर्व्हेक्षणात शेतकर्‍यांवर अन्याय करण्यात आला असून घरी बसल्या हे सव्है्रक्षण करण्यात आल्याचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दिले आहे. न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.मार्च महिन्यात जिल्हयात गारपीट होऊन शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये आसेगाव परिसरातील शेतकर्‍यांचाही मोठया प्रमाणात सहभाग आहे. या भागाचे सर्व्हेक्षण यादीमध्ये अनेक जणांना वगळल्याने शेतकरी संतप्त झाले. या संदर्भात नांदगाव येथील शेतकर्‍यांनी तहसीलदार अरखराव यांना निवेदन देवून न्यायाची मागणी केली आहे. शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, नुकसान ग्रस्त भागाची पाहणी कोणत्याच अधिकार्‍यांनी न करता घरी बसल्या यादया तयार केल्याने यामध्ये पात्र लाभार्थ्यांना डावलण्यात आले तर ज्यांचे नुकसान झाले नाही त्यांना यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. नादंगाव येथील ४0 शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यानंतरही त्यांना वंचित ठेवल्याबद्दल दोषिंवर कारवाई करावी व शेतकर्‍यांना न्याय मिळवून दयावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी बबन ठाकरे, गजानन ठाकरे, रामदास ठाकरे, नामदेव सानप, कडुजी वर्‍हाडे, सिताराम सानप हजर होते.