शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

आदर्श शेतकरी म्हणून सन्मानीत

By admin | Published: July 03, 2014 11:47 PM

जि.प.पं.स.कृषी विभाग व आत्मा च्या वतीने १ जुलै हा दिवस हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो

डोंगरे मंगरूळपीर : वर्षभरात अल्प शेत जमीनीत विविध प्रकारचे फळबागा फुलवून लाखोंचे उत्पादन घेणार्‍या ङ्म्रीक्षेत्र चिखली येथील ज्ञानेश्‍वर दत्तात्रय डोंगरे यांचा १ जुलै रोजी वाशिम जिल्हा परिषदेच्या वतीने स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती व कृषी दिनाचे औचित्य साधून आदर्श शेतकरी म्हणून जि.प.अध्यक्ष सोनाली जोगदंड यांच्या हस्ते शाल ङ्म्रीफळ तसेच साडी चोळी व सन्मानचिन्ह देवून सपेि४ह्यी२ँ२ँं१ें4ूस्रह्ण४२क सत्कार करण्यात आला. जि.प.पं.स.कृषी विभाग व आत्मा च्या वतीने १ जुलै हा दिवस हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी जिल्हय़ातील ६ पं.स.मधून वर्षभरात चांगले आणि भरघोष उत्पादन घेणार्‍या तालुक्यातून एका शेतकर्‍यांचा आदर्श शेतकरी म्हणून सत्कार करण्यात येते. यावर्षी मंगरूळपीर तालुक्यातील ङ्म्रीक्षेत्र चिखली येथील ज्ञानेश्‍वर दत्तात्रय डोंगरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आले. याप्रसंगी जि.प.उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, कृषी सभापती हेमेंद्र ठाकरे, समाज कल्याण सभापती पानुताई जाधव, महिला बाल कल्याण सभापती ज्योतीताई गणेशपुरे यांच्या सह कृषी विभागाचे अधिकारी व मान्यवरांचे उपस्थितीत होतकरू शेतकर्‍यांचा सन्मान सोहळा पार पडला. ज्ञानेश्‍वर डोंगरे यांच्याकडे १0 एकर शेती असुन त्यांनी सन २0१३-२0१४ या वर्षात विविध प्रकारचे प्रयोग करून प्रचंड उत्पन्न घेतले सुरूवातीला ४ एकरातील सोयाबीन पासुन ४0 क्किटलचे एक लाख ४0 हजार,दोन एकर शिमला मिरचीपासून ३00 क्किंटलचे ४ लाख,दोन एकर कपाशी पासून ४२ क्किंटलचे एक लाख ७0 हजार,४ एकर टरबुज लागवड करून अवघ्या काही दिवसातच ११0 क्किंटल पासुन ११ लाख,तर ४ एकर बिजोत्पादन कांदा लागवडी पासुन १२ क्किंटलाचे ३ लाख ६0 हजार असा एकुण वर्षभरात २१ लाख ७0 हजार रूपयाचे उत्पादन घेवुन तालुक्यात एक आदर्श निर्माण केले होते. त्यांच्या कार्याची दखल कृषी विभागाने घेवुन कृषीदिनी आदर्श शेतकरी दाम्पत्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवुन सन्मानीत करण्यात आले.