शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

प्राण वाचविणा-या युवकाचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 20:02 IST

मानोरा : सामुहीक गणेश विसर्जन करतांना वाटोद तलावात बुडत असणाºया मुलाचे प्राण वाचविणाºया युवकाचा मानोरा तहसीलदार यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देवुन सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देव्यंकटेश इश्वर भुतडा यास शौर्य पुरस्कार प्रदानगणेश विसर्जनादरम्यान व्यंकटेशाने वाचविले होते बुडणा-या युवकाचे प्राण

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : सामुहीक गणेश विसर्जन करतांना वाटोद तलावात बुडत असणाºया मुलाचे प्राण वाचविणाºया युवकाचा मानोरा तहसीलदार यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देवुन सत्कार करण्यात आला.व्यंकटेश इश्वर भुतडा वर्ग ११ वीत शिकत असलेला युवक ५ सप्टेंबर रोजी सामुहिक गणेश विजर्सन करण्यासाठी गेला असता वाटोद तलावात बुडत असलेल्या अंकुश  भुनेरा शर्मा  हा १६ वर्षाचा मुलगा तलावात बुडत असल्याचे व्यंकटेशच्या लक्षात आले.त्याने विलंब न करता अंकुशचे प्राण वाचविले.यावेळी  व्यंकटेश इश्वर भुतडा यास शौर्य पुरस्कार देवुन प्रेस क्लब आणि  जिकरो ग्रुप आॅफ हेल्थ केअर च्यावतीने मानोराचे  तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात आले. यावेळी  डॉ.धनंजय राठोड, असलम पोपटे,  इश्वर भुतडा ,शाम लाहोटी,  राजेंद्र दिक्षीत उपस्थित होते. यावेळी तहसीलदार चव्हाण यांनी व्यंकटेश यांच्या नावाची  शिफारश शौर्य पुरस्कारासाठी संबंधीतांनाकडे करु असे सांगितले.