शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

घरपोच गॅस सिलेंडरच्या वाहतूक खर्चाचा भुर्दंड ग्राहकांच्या माथी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 19:41 IST

मोबाईलव्दारे बुकींग केलेल्या ग्राहकांना गॅस एजन्सीकडून घरपोच सिलेंडर दिले जाते. मात्र, यापोटी २० ते ३० रुपये रक्कम आकारली जात असून त्याचा भुर्दंड ग्राहकांनाच सोसावा लागत आहे. स्वत: एजन्सीतून गॅस-सिलेंडर आणल्यावरही रिबीटचा परतावा न देता तेवढीच रक्कम आकारली जात असल्याने ग्राहकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. 

ठळक मुद्दे‘रिबीट’चा परतावा नाहीचप्रशासनाचेही दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मोबाईलव्दारे बुकींग केलेल्या ग्राहकांना गॅस एजन्सीकडून घरपोच सिलेंडर दिले जाते. मात्र, यापोटी २० ते ३० रुपये रक्कम आकारली जात असून त्याचा भुर्दंड ग्राहकांनाच सोसावा लागत आहे. स्वत: एजन्सीतून गॅस-सिलेंडर आणल्यावरही रिबीटचा परतावा न देता तेवढीच रक्कम आकारली जात असल्याने ग्राहकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. वाशिम शहरात गॅस-सिलेंडरचा पुरवठा करणाºया एजन्सीकडून भ्रमणध्वनीवर बुकींग केल्यानंतर घरपोच सिलेंडर दिले जाते. यासाठी आकारल्या जाणाºया ठराविक रकमेत वाहतूक खर्चाचाही समावेश असतो. असे असताना सिलेंडर पोहचविणारे वाहनधारक ग्राहकांकडून पावतीवरील रकमेव्यतिरिक्त प्रती सिलेंडर २० ते ३० रुपये अधिक घेतले जात असल्याचे दिसून येत आहे. 

घरपोच गॅस सिलेंडर पोहचविणे, ही संबंधित त्या-त्या गॅस एजन्सीची जबाबदारी असून यासाठी अतिरिक्त चार्जेस लावण्याचे कुठलेच प्रावधान नाही. तरीदेखील वाहतूकीचा खर्च आकारला जात असेल तर ग्राहकांनी तक्रारी नोंदवाव्यात. त्यावर निश्चितपणे कार्यवाही केली जाईल.- डी.के.वानखेडेजिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम