शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 19:46 IST

मालेगाव (वाशिम): मालेगावातील बरेच रस्ते अतिक्रमानाच्या विळख्यात अडकलेले आहेत . अकोला - हैद्राबाद रस्त्यावरील जुने बसस्थानक ,जुने बस स्थानकापासून माने हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता यांच्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण  झाले आहे .

ठळक मुद्देमालेगाव येथील प्रकार संबधितांचे दुर्लक्ष 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): मालेगावातील बरेच रस्ते अतिक्रमानाच्या विळख्यात अडकलेले आहेत . अकोला - हैद्राबाद रस्त्यावरील जुने बसस्थानक ,जुने बस स्थानकापासून माने हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता यांच्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण  झाले आहे .मालेगाव शहरातील जूने बसस्थानक अकोला - हैदराबाद राज्य महामार्गावर असून तिथेच पोलीस ठाणे आहे , त्यामुळे या ठिकाणी नेहमी गर्दी असते . या परिसरातील उपहारगृहे व इतर व्यावसायिकांनी तात्पुरते टिनशेड उभारून अतिक्रमण केले आहे .तिथे फळ विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटून अतिक्रमण केले आहे .याच ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात .त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे . या रस्त्याची रुंदी वाहतुकीसाठी कमी झाली आहे . त्यामुळे या रस्त्याने चालणे व दुचाकी वाहन चालविणे कठीण झाले आहे.मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर,मुख्य रस्ता ते आठवडी बाजार रस्त्यावर, तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून ते हटविण्याची मागणी केली आहे.