शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पटेलांच्या नावाचा वारसा जपणारी शाळा

By admin | Updated: October 31, 2014 01:36 IST

वाशिम येथीज नगर परिषद सरदार वल्लभभाई पटेल शाळा, १३५ विद्यार्थी घेताहेत शिक्षण.

शिखरचंद बागरेचा/ वाशिमसरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाचा वारसा जपत वाशिम नगर परिषदेच्या सरदार वल्लभभाई पटेल शाळेची वाटचाल १९५0 पासून आजतागायत सुरू आहे. तत्कालीन नगर परिषद अध्यक्ष रा.ब.पाटील यांच्या कारर्कीदीत २0 ऑगस्ट १९५0 रोजी सुरू झालेली सदर शाळा विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे देत आहे.६४ वर्षांच्या कालावधीत या नगर परिषद शाळेने अनेक चढउतार अनुभवले आहेत. साधारणत: नगर परिषदेची शाळा म्हटले की पालक व विद्यार्थी या शाळेकडे पाठ फिरवितात; मात्र सरदार वल्लभभाई नगर परिषद शाळा वाशिम येथे स्पर्धेच्या युगातही वर्ग एक ते चारमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १३५ आहे. नवीन आरसीसी इमारतीत दहा वर्गखोल्यांमधून पाच शिक्षक १३५ विद्यार्थ्यांना शिकवित आहेत. २0१३ पर्यंत दुलाराम बसंतवाणी आणि आता रामेश्‍वर प्रल्हाद जायभाये हे मुख्याध्यापक म्हणून या शाळेचा कारभार हाकत आहेत. साधारणत: जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या शाळांकडे स्पर्धेच्या युगात पालकांचा फारसा कल राहिला नाही; मात्र दज्रेदार शिक्षण मिळत असेल तर शासनाच्या अनेक शाळा ६0 वर्षांनंतरही आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्यापैकीच वाशिम शहरातील सरदार वल्लभभाई पटेल नगर परिषद प्राथमिक शाळा आहे. येथे सद्यस्थितीत मुख्याध्यापक रामेश्‍वर जायभाये यांच्यासह दोन शिक्षिका व दोन शिक्षक कार्यरत आहेत. शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय तसेच मुला-मुलींसाठी स्वतंत्र पाण्याच्या सोयीयुक्त स्वच्छता गृह उपलब्ध आहे.