शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाने सर्व डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मागविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 11:13 IST

Health department seeks medical certificates from all doctors : बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले असून, प्रत्यक्षात काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागून आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सर्व डॉक्टरांकडून आरोग्य विभागाने वैद्यकीय प्रमाणपत्र मागविले आहे. यामुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले असून, प्रत्यक्षात काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागून आहे. बोगस डॉक्टरसंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले, हे विशेष.वाशिम शहरातील रमेश टॉकीज परिसरातील एका दवाखान्यात विलास ठाकरे नामक बोसग डॉक्टरकडून अवैध गर्भपाताचा प्रयत्न झाल्याने आरोग्य क्षेत्र ढवळून निघाले. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून याकडे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. याची दखल घेत जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. त्यानुसार  वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सर्व डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मागविण्यात आले आहेत. 

बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या निर्देशानुसार तालुकास्तरीय समित्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. वैद्यकीय व्यवसाय करणाºया डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मागविण्यात आले आहेत. या प्रमाणपत्रांची पडताळणी केल्यानंतर दोषी आढळून येणाºयांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.-  डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमdoctorडॉक्टर