शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘हर्र्र.बोला महादेव’च्या गजराने नगरी दुमदुमली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:05 IST

वाशिम : वाशिमचे आराध्य दैवत करुणेश्‍वर व सर्वात  जास्त शिवमंदिरे असलेल्या वाशिम नगरीत १४ ऑगस्ट  रोजी कावडमंडळाची मिरवणूक काढण्यात आली. या  मिरवणुकीमुळे सर्वत्र ‘हर्र.बोला महादेवाचा’ गजर  दिसून आला.

ठळक मुद्दे कावडधारी मंडळाचे जनतेने केले स्वागतविविध ठिकाणी प्रसाद वाटप ३५ कावड मंडळांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिमचे आराध्य दैवत करुणेश्‍वर व सर्वात  जास्त शिवमंदिरे असलेल्या वाशिम नगरीत १४ ऑगस्ट  रोजी कावडमंडळाची मिरवणूक काढण्यात आली. या  मिरवणुकीमुळे सर्वत्र ‘हर्र.बोला महादेवाचा’ गजर  दिसून आला.वाशिम शहरामध्ये तिर्थक्षेत्र काशिनंतर सर्वात जास्त  महादेवाचे मंदिरे आहेत असे ‘वत्सगुल्म महात्म्य ’  यामध्ये म्हटले आहे. येथे शिवभाविकांची संख्या मोठया  प्रमाणात असल्याने येथे दरवर्षी कावड मंडळाच्यावतिने  मिरवणुक काढून शिवलींगास अभिषेक , पुजा अर्चा  तसेच शिवाच्या पवित्र तिर्थस्थळावरुन आणलेले तिर्थाचे  पूजन केल्या जाते. o्रावणमासात शिवजींच्या मंदिरात  मोठया प्रमाणात गर्दी दिसून येते. १४ ऑगस्ट रोजी  o्रावणमासातील चवथा सोमवार असल्याने यानिमित्त  कावड मंडळाच्यावतिने शहरातून मिरवणुक काढण्यात  आली. कावड मंडळाची  मिरवणूक सकाळपासूनच  शहरातून निघून एका ठिकाणी जण्यास सुरुवात झाली  होती.  यावेळी विविध भाविकांच्यावतिने कावड मंडळाचे  उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक  भाविकांचे स्वागतासाठी कमानी उभारण्यात येवून त्यांच्या  चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास  ३५ कावड मंडळातील शेकडो भाविकांनी काढलेल्या या  मिरवणुकीने संपूर्ण शहर दणाणून गेले होते. शहरातील  मन्नासिंह चौक, गाभणे गल्ली, राजनी चौक, नगरपरिषद  चौक, दंडे चौक, गणेशपेठ, टिळक चौकासह शहरातील  मार्गांवर महिलांनी सडा सारवण करुन रांगोळी घातलेली  आढळून आली. मिरवणूक शांततेत आटोपली.