शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

हर्र ऽऽऽ बोला महादेव ..

By admin | Updated: August 25, 2014 01:55 IST

शेवटच्या श्रावण सोमवारी वाशिम जिल्हय़ात कार्यक्रमांची रेलचेल.

वाशिम : श्रावणातील शेवटच्या सोमवारला विशेष महत्त्व. या दिवशी भाविकभक्त शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतात तसेच जल घेऊन येणारे कावडमंडळ जिल्हय़ात दाखल होतात. उद्याच्या, २५ ऑगस्ट रोजीच्या शेवटच्या श्रावण सोमवारी, भाविकांसाठी शिवमंदिरे सज्ज झाली आहेत. हजारो शिवभक्त या दिवशी शिवमंदिरात नतमस्तक होतात.जिल्हय़ात शेवटच्या श्रावण सोमवारी विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. वाशिम शहरासह जिल्हय़ात प्रसिद्धीस पावलेली अनेक शिवमंदिरे आहेत. समुद्रसपाटीपासून १,८४0 फूट उंचावर असलेल्या व परिसरात पाच नद्यांचा उगम असलेल्या तसेच जोतिष्य तज्ज्ञांनी जी पृथ्वीची मध्यरेषा कल्पिली आहे, त्या वत्सगुल्म नगरीत काशीनंतर सर्वात जास्त महादेवाची मंदिरे आहेत. ङ्म्रावण मासात महिनाभर मंदिरांमध्ये गर्दी तर दिसून येतेच, शिवाय दर ङ्म्रावणातील सोमवारी शहराला यात्रेचे स्वरूप येते. वत्सगुल्म नगरीत करुणेश्‍वर, मध्यमेश्‍वर, चंदेश्‍वर, पदमेश्‍वर, पाळेश्‍वर, खंडेश्‍वर, मल्लिर्काजुन, नंदिकेश्‍वर, अमृतेश्‍वर, गुप्तेश्‍वर, कालेश्‍वर, नीळकंठेश्‍वर, पांडुरंगेश्‍वर, राज राजेश्‍वर, सिद्धेश्‍वर जागमाथा, जंगलेश्‍वर, हुडी महादेव, मंगलेश्‍वर, नागनाथ, त्र्यंबकेश्‍वर, भुवनेश्‍वर बारा ज्योतिर्लिंंंग, गंगेश्‍वर, अध्रेश्‍वर यासह बरेच छोटी-मोठी मंदिरे आहेत. जिल्हय़ातही अनेक शिवमंदिरे आहेत. अशी आख्यायिका आहे की, ङ्म्रीराम व सीतेला वनवास झाल्यानंतर त्यांनी अमानीपासून जवळच असलेल्या तपोवन येथे मुक्काम केला होता. ङ्म्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व निसर्गरम्य घनदाट जंगलामध्ये असलेल्या तपोवन येथील शिवालयात विदर्भासह मराठवाड्यातील भाविकांचा मोठा मेळा ङ्म्रावण मासानिमित्त भरत असतो.