शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांचे पोट भरणाऱ्या स्वयंपाकीण बाईचं अर्धपोटी

By admin | Updated: November 17, 2016 20:41 IST

अंगणवाडी, शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवून चिमुकल्यांचे ह्यपोटह्ण भरणाऱ्या स्वयंपाकीण बार्इंना सेवेत कायम नसल्याने रोजंदारीवर काम करुन अर्धपोटी राहण्याची वेळ आली आहे

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 17 : अंगणवाडी, शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवून चिमुकल्यांचे पोट भरणाऱ्या स्वयंपाकीण बार्इंना सेवेत कायम नसल्याने रोजंदारीवर काम करुन अर्धपोटी राहण्याची वेळ आली आहे. जिल्हयातील अंगणवाडी, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दयावा लागतो. यासाठी प्रत्येक ठिकाणी शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती करण्यात आलेल्या महिलांना मिळत असलेल्या मानधनातून त्यांचा उदरनिर्वाह होणे शक्य नसल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी त्यांनी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही केले मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिला आपल्या शालेय पोषण आहार शिजविणा-यांचा सेंट्रल किचन रद्द करून कार्यरत वैयक्तिक स्वयंपाकी, महिला किंवा पुरुष कामगार व बचत गट सदस्यांना सेवेत कायम करून शासकीय सेवेचे सर्व लाभ देण्यात यावेत, शालेय पोषण आहार अंतर्गत डाटा एन्ट्री आॅपरेटर यांचे दरमाह मानधन २० हजार रुपये करावे. तसेच, त्यांनाही सेवेत कायम करून वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. याचबरोबर सर्व शासकीय सेवेचा लाभ देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत.