शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

४,८२५ हेक्टर क्षेत्राला गारपिटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 14:47 IST

१७ आणि १८ मार्चच्या मध्यरात्री जिल्ह्यात वादळी वाºयासह धोधो अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात मंगळवार १७ मार्च आणि बुधवार १८ मार्चच्या मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस आणि गारपिट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे ५००८ शेतकऱ्यांच्या ४८२५.५ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांसह भाजीपाला व फळपिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे.वाशिम जिल्ह्यात यंदा रब्बी पिके आणि भाजीपाला मिळून १ लाख १ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकºयांनी लागवड केली होती. त्याशिवाय फळपिकांचेही क्षेत्र लक्षणीय होते. रब्बी हंगामातील ७० टक्क्यांवर गहू आणि हरभरा ही पिके काढणीवर असताना गत आठवड्यापासून अवकाळी पावसाचा फटका या पिकांना बसत आहे. त्यातच १७ आणि १८ मार्चच्या मध्यरात्री जिल्ह्यात वादळी वाºयासह धोधो अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल ५ हजार ८ शेतकºयांच्या ४ हजार ८२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला. यात कारंजा तालुक्यात सर्वाधिक २ हजार ५६० शेतकºयांच्या २ हजार ४०८ हेक्टर, मंगरुळपीर तालुक्यातील १ हजार ४२४ शेतकºयांच्या १ हजार ६५ हेक्टर, वाशिम तालुक्यातील ७६६ शेतकºयांच्या १ हजार १६ हेक्टर, तर मालेगाव तालुक्यातील २५८ शेतकºयांच्या ३३६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या पिकांत गहू, हरभरा, उन्हाळी भुईमुग, मका, कांदा, भाजीपाला, पपई, संत्रा, निंबू, सिताफळ आदि पिकांचा समावेश आहे. (विशेष पान २ वर)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीHailstormगारपीट