शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

आठ लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: June 20, 2017 04:28 IST

विशेष पथकाने मिळालेल्या माहितीवरुन नाकेबंदी करून ८ लाख ४0 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईसाठी गठित केलेल्या विशेष पथकाने मिळालेल्या माहितीवरुन नाकेबंदी करून ८ लाख ४0 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. यासह पाच लाख रुपये किंमतीचे वाहनही जप्त करण्यात आले.अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक किरण साळवे व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक इंगळे व कर्मचारी प्रदीप चव्हाण, सुनील चव्हाण, रवी घरत, स्वप्निल शेळके यांनी मालेगाव पोलीस ठाण्यांतर्गत वडप फाटा येथे नाकाबंदी करुन नागपूर येथून पुणे येथे जाणार्‍या अशोक लेलॅन्ड दोस्त या मालवाहू वाहनात प्रतिबंधित गुटखा १३ पोते (किंमत ८ लाख ४0 हजार रुपये) व वाहन असा एकंदरित १३ लाख ४0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी भवरलाल मालाजी चौधरी, सदाशिव तुकाराम बोबडे (रा.चंदननगर, खराडी, पुणे) यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली. अशा प्रकारची गुटखा माफीयांविरुद्धची ही कारवाई असून, या कामगिरीबाबत पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.