शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

gurupurnima:  गुरु बंधन उपक्रम राबवून जोपासली गुरु-शिष्य परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 14:28 IST

मंगरुळपीर: शहरालगतच असलेल्या शहापूर येथील जॉयफुल लर्नर्स स्कूलने गुुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गुरु बंधन उपक्रम राबवून परंपरेचे दर्शन घडविले.

ठळक मुद्देया उत्सवात शाळेतील चिमुकले विद्यार्थी आणि शिक्षिका उत्साहात सहभागी झाल्या होत्या.यावेळी शिक्षिकांनी सर्व विद्यार्थ्यांना गुरु बंधन केले.

उत्सवाचे आयोजन: विद्यार्थ्यांना गुरु बंधन लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: शहरालगतच असलेल्या शहापूर येथील जॉयफुल लर्नर्स स्कूलने गुुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गुरु बंधन उपक्रम राबवून परंपरेचे दर्शन घडविले. या उत्सवात शाळेतील चिमुकले विद्यार्थी आणि शिक्षिका उत्साहात सहभागी झाल्या होत्या.संस्थेच्या संचालिका चंचल खिराडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्याच संकल्पनेतून गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनिता घाटे यांची उपस्थिती होती. गुरुपौर्णिमेच्या पावनपर्वावर एकलव्य, गुरु द्रोणाचार्य यांची कथा विद्यार्थ्यांना संचालिका चंचल खिराडे यांनी सांगितली, तसेच गुरुचे विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्त्व पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुविषयी आदर दर्शविणाºया प्रतिक्रिया व्यक्त करतानाच कठोर परिश्रम घेऊन यश मिळविण्याची प्रतिज्ञाही घेतली. यावेळी शिक्षिकांनी सर्व विद्यार्थ्यांना गुरु बंधन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंचल खिराडे, सोनल पाटील, मनिषा सोनोने, प्रगमी तिडके, दिपाली जाधव, विद्या झांबरे, गजानन पाबळे, उद्धव राऊत यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरGuru Purnimaगुरु पौर्णिमा