शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यातील शेतक-यांना तूर पिकावरील कीडसंदर्भात मार्गदर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 19:06 IST

मालेगाव - तालुक्यातील वसारी येथे कृषी विभाग मालेगांवमार्फत क्रॉपसॅपअंतर्गत शुक्रवारी शेतकºयांना तूर पिकावरील किडसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्देक्रॉपसॅपअंतर्गत पाहणी फवारणी जपून करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव - तालुक्यातील वसारी येथे कृषी विभाग मालेगांवमार्फत क्रॉपसॅपअंतर्गत शुक्रवारी शेतकºयांना तूर पिकावरील किडसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.गत आठवड्यात वसारी येथील एका शेतकºयाला फवारणी करताना विषबाधा झाली होती. या पृष्ठभूमीवर ३ नोव्हेंबर रोजी मार्गदर्शन सभा घेण्यात आली. दिनकर विश्व्नाथ जाधव यांच्या नियोजित प्लाटमध्ये कीड सर्वेक्षक किर्ती मगर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पिकांची पाहणी करण्यात आली. कृषी विज्ञान केंद्र करडाचे विशेष तज्ज्ञ आर.एस. डवरे आणि कृषि किड नियंत्रक मिलिंद कांबळे यांनी मार्गदर्शन केले. डवरे म्हणाले की सध्या तूर हे पिक फूल अणि कळी येण्याच्या अवस्थेत आहे. यावर शेंगा पोखरणाºया अळयांचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर नियंत्रण न केल्यास तुर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. मिलिंद कांबळे यांनी सांगितले की किड नियंत्रत करण्यासाठी प्रती हेक्टरी १० कामगंध सापळे लावावे, मित्र किडीची उपस्थिती लक्षात घ्यावी, पक्षी थांबे लावावे, ५ टक्के लिंबोळी अर्काची फवारणी करावी, मर रोग प्रतिबंधित वानाची लागवड करावी, पिकांची फेरपालट करावी असा सल्ला देण्यात आला. कीर्ति मगर यांनी सांगितले की किडीच्या संख्येनुसार नुकसानाची आर्थिक पातळी वर गेल्यास  योग्य त्या किटकनाशकाचे मिश्रण करून फवारणी करावी. फवारणी करताना योग्य ती सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी विष्णु लहाने, विश्वनाथ जाधव, दिलीप अडागळे, संतोष लहाने, लिंबाजी जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती