शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतचा चेंडु आता मतदाराच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 19:52 IST

मानोरा : मानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४१ ग्रामपंचायतच्या निवणुका होत आहे. त्यामध्ये हातना ग्रामपंचायत अविरोध झाल्याने ४० ग्रामपंचायतचा निवडणुक प्रचार अंतीम टप्यात पोहोचला आहे. मताचा जोगवा मागण्यासाठी माजी सरपंच आता मतदाराच्या दारात उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देविकासाचा मुद्दा ऐरणीवर व्हाटसअप, फेसबुकवरती होत आहे प्रचार

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४१ ग्रामपंचायतच्या निवणुका होत आहे. त्यामध्ये हातना ग्रामपंचायत अविरोध झाल्याने ४० ग्रामपंचायतचा निवडणुक प्रचार अंतीम टप्यात पोहोचला आहे. मताचा जोगवा मागण्यासाठी माजी सरपंच आता मतदाराच्या दारात उभा ठाकला आहे.ग्रामपंचायतची निवडणुक प्रचार अंतीम टप्यात पोहोचला आहे. त्यामुळे आपल्या गटाचा सरपंच व्हावा यासाठी गाव पुढाºयांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. गत पंचवार्षीकला सत्तेत असलेल्या गाव पुढाºयाला  मतदार आता विकासाबाबत प्रश्न विचारत आहे. या वेळेस सरपंच थेट जनतेतुन असल्यामुळे अनेक दिग्गजांनी  यावेळी सरपंच पदासाठी निवडणुक रिंगणात उडी घेतली खरी,पण मताचा जोगवा मागतांना कमालीची दमछाक होत आहे. अनेक ठिकाणी तिरंगी लढत असल्यामुळे निवडणुक  कठीण झाली आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी ते माघारी घेण्यापर्यंत उमेदवाराला  आधी ताकद तहसील कार्यालयात खर्च  न करावी लागली. त्यामुळे  मतदारांच्या दारात जाण्यासाठी  उमेदवाराला  वेळ कमी पडत आहे. त्यामुळे  सोशल मिडीयाच्या माध्यमातुन प्रचार चालला आहे. आपली  बाजु व्हाटसअप च्या माध्यमातुन मतदारापर्यंत पोहोचविणे चालु आहे.

बाहेरील मतदान ठरणार निर्णायकग्रामपंचायत निवडणुकसाठी उमेदवाराला विजयी करण्यासाठी बाहेरील मतदान निर्णायक ठरणार आहे. अनेक गावातील शेकडो मतदार  बाहेर  गावी आहे. मतदार यादीत नावे जरी असली तरी ते अनेक वर्षापासून मुंबई ,पुणे येथे स्थायीक झाले आहे. त्याचा फायदा घेत बाहेरील मतदान त्याच्या नातेवाईकांच्या माध्यमातुन आणण्याचे प्रयत्न चालु  आहे ते मतदान झाल्यास निर्णय ठरु शकते.