शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी सोमवारपासून स्विकारले जाणार अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 15:33 IST

वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, जिल्ह्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी २० ग्रामपंचायतींच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

ठळक मुद्दे ७ मे पासून १२ मे पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४.३० या कालावधीत इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज स्विकारले जातील.१६ मे रोजी दुपारी ३ वाजतानंतर निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येईल.

वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार,  वाशिम जिल्ह्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी २० ग्रामपंचायतींच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुषंगाने सोमवार, ७ मे पासून निवडणूक लढवू इच्छिणाºया उमेदवारांकडून अर्ज स्विकारले जाणार आहेत. ही प्रक्रिया १२ मे पर्यंत चालणार असून २७ मे रोजी प्रत्यक्ष मतदान घेतले जाणार आहे.ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार, ७ मे पासून १२ मे पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४.३० या कालावधीत इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज स्विकारले जातील. १४ मे रोजी सकाळी ११ वाजतापासून प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी होईल. १६ मे रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.  १६ मे रोजी दुपारी ३ वाजतानंतर निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येईल व अंतिमरीत्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास २७ मे २०१८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान घेतले जाईल. २८ मे रोजी या निवडणूकीची मतमोजणी होऊन २९ मे पर्यंत निवडणुकीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत