शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे 'भीम अ‍ॅप' नागरिकांकडून दुर्लक्षित!

By ram.deshpande | Updated: July 25, 2017 20:20 IST

वाशिम : जिल्ह्यात 'भीम अ‍ॅप' दुर्लक्षित असून, नागरिक रोखीच्या व्यवहारांनाच अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देजानेवारी २०१७ पासून झाली 'भीम अ‍ॅप' अंमलबजावणीबँकांसोबतच जिल्हा प्रशसनानेही केले ‘अँप’च्या जनजागृतीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पैशांची देवाणघेवाण करण्यासह आॅनलाईन वस्तू खरेदीचे व्यवहार 'कॅशलेस' करण्याच्या दृष्टीने भारत सरकारचे नियंत्रण असणा-या भारतीय राष्ट्रीय भरणा कॉपोर्रेशन (एन.पी.सी.आय.) या संस्थेने 'भीम अ‍ॅप' (भारत इंटरफेस फॉर मनी) तयार केले. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जानेवारी २०१७ च्या पहिल्या आठवड्यापासून झाली. मात्र, वाशिम जिल्ह्यात आजही हे 'अ‍ॅप' नागरिकांकडून दुर्लक्षित असून रोखीच्या व्यवहारांनाच अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे.पहिल्या टप्प्यात भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस, एचडीएफसी या बँकांना 'भीम अ‍ॅप' सेवा पुरविण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे 'अ‍ॅप' वापरण्याकरिता ग्राहकाकडे स्मार्टफोन, इंटरनेट, बँक खाते असणे आवश्यक असून खाते 'यूपीआय'शी संलग्नित असायला हवे. मात्र, यासंबंधी बँकांसोबतच जिल्हा प्रशासनानेही पुरेशी जनजागृती करण्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधूनही त्यास विशेष प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.