शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ विषाणूबाबत शासकीय कार्यालयात खबरदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 18:10 IST

सॅनिटायझर देऊन हात स्वच्छ केल्यानंतर कराचा भरणा केल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  संपुर्ण देशात कोरोनामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. महाराष्ट्रातही या संसर्गजन्य आजाराने प्रवेश केल्याने शासन व जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना कार्यान्वीत केल्या आहेत. वाशिम नगरपरिषदेमध्ये कराचा भरणा करण्याकरिता येणाºयांना सॅनिटायझर देऊन हात स्वच्छ केल्यानंतर कराचा भरणा केल्या जात आहे. विशेष म्हणजे या कार्यालयासह ईतरही शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनो विषाणुबाबत खबरदारी घेण्यात येत आहे.३१ मार्च पूर्वी १०० टक्के करवसुली व्हावी याकरिता वाशिम नगरपरिषदेच्या कर्मचाºयांनी सुटीच्या दिवशीही कामकाज सुरु ठेवले आहे. आज शनिवार, २१ मार्च रोजी सुटी असताना कर विभागातील कर्मचारी कर्तव्यावर होते. सर्वांनी मास्क, रुमाल बांधून आपले कर्तव्य पार पाडले. यावेळी कराचा भरणा करण्यासाठी येणाºयांचीही काळजी कर विभागाच्याावतिने घेण्यात आली. मुख्याधिकारी दीपक मोरे, करनिरिक्षक अ.अजीज अ.सत्तार यांच्या मार्गदर्शनात करवसुली विभागातील साहेबराव उगले, संतोष किरळकर, किशोर हडपकर, संजय काष्टे, एन.के. मुल्ला, मिळकत विभागाचे नरेंद्र साकरकर उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम