शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यात १ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट  

By admin | Updated: June 25, 2017 18:54 IST

येत्या १ ते ७ जुलैदरम्यान मालेगाव तालुक्यात १ लाख २ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

शासनाचा उपक्रम: सामाजिक संघटनांसह जनतेला सहभागी होण्याचे आवाहन मालेगाव : वनविभाग आणि सामाजिक वनीकरण, तसेच विविध शासकीय कार्यालयाच्यावतीने येत्या १ ते ७ जुलैदरम्यान मालेगाव तालुक्यात १ लाख २ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी समाजातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार राजेश वजीरे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकिशोर वनस्कर यांनी केले आहे.यावर्षी महाराष्ट्रामध्ये ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. हा राज्यशासनाचा महत्वकांक्षी उपक्रम आहे. वृक्ष लागवडीचे जिल्हावार नियोजन करण्यात आले असून, या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात सुमारे ५ लक्ष  वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी मालेगाव तालुक्यात वनविभागाच्यावतीने २७ हजार ७७५, तर सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने १० हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. पंचायत समिती ७ हजार तसेच प्रती ग्रामपंचायतला ७०० वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींमध्ये मिळून एकूण ५८ हजार ८०० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. मालेगाव नगर पंचायतला १०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून शहरातील  प्रत्येक शाळा, महाविद्यालये, कॉन्व्हेंटलाही लागवडीसाठी वृक्ष देण्यात येणार आहेत. तालुका कृषी अधिकारी यांना ७ हजार वृक्षाचे उद्दिष्ट आहे. ही वृक्ष लागवड १ जुलै ते ७ जुलै या सप्ताहामध्ये करण्यात येणार असून त्यासाठी सर्व नागरिक तथा विद्यार्थी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार राजेश वजीरे व वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकिशोर राऊत यांनी केले आहे.