शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नव्या शिधापत्रिकाधारकांना रास्तधान्य द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 13:32 IST

मालेगाव : तब्बल वर्षभरापासून नव्याने शिधापत्रिकाधारकांना तसेच नव्याने झालेल्या लाभार्थ्यांना शिधापत्रिकावरुन  धान्य वितरण का होत नाही असा खडा सवाल आमदार अमित झनक यांनी तालुका दक्षता समितीच्या सभेत  संबधीत यंत्रणेला केला.

ठळक मुद्देअमित झनक यांची मागणीदक्षता समितीच्या सभेत प्रशासनाला सवाल

मालेगाव : तब्बल वर्षभरापासून नव्याने शिधापत्रिकाधारकांना तसेच नव्याने झालेल्या लाभार्थ्यांना शिधापत्रिकावरुन  धान्य वितरण का होत नाही असा खडा सवाल आमदार अमित झनक यांनी तालुका दक्षता समितीच्या सभेत  संबधीत यंत्रणेला केला.मालेगाव तालुका दक्षता समितीची सभा आमदार अमीत झनक यांचे अध्यक्षतेखाली  तहसीलदार राजेश वझीरे यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी वर्षभरापासून शिधापत्रिकेत नव्याने नाव नोंदणी केलेल्या तथा नवीन शिधापत्रिका धारकांना धान्य वितरीत का होत नाही असा सवाल आमदार झनक यांनी कला यावेळी राजेश वझीरे यांनी याबाबतची मागणी तातडीने पुरवठा विभागाने नोंदवावी अन्यथा कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले तसेच नगराध्यक्षा मिनाक्षी परमेश्वर सावंत यांनी अंधतथा अंपग आणि शिधापत्रिका धारक हे दुकानापर्यंत येवु शकत नसल्याने त्यांचे धान्य व्दारपाचे करण्याची मागणी केली.अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द न करता कायम ठेवावी अशी मागणी पल्लवी मोहन बळी यांनी केली.रणजीत मेडशीकर यांनी दिवाळीचा सण असतांना केरोसीन दिवाळीपुर्वी वितरण करण्याची बांधलकी जोपासला पाहिजे होती, असा मुद्दा मांडला. त्याचप्रमाणे शसकीय धान्य गोदामात सिसीटीव्ही कॅमेरे लावावेत मालेगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येला लक्षात घेता  स्वस्त धान्य दुकाने वाढवावी प्लेट काटा लावणे, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या गॅसधारकांची यादी मागवुन सदस्यांना उपलब्ध करुन द्यावे, केरोसीन तथा रास्त धान्य दुकानात तालुका दक्षता समितीचे बोर्ड लावावे  यासह विविध ठराव  मांडण्यात आलेत. या सभेला अध्यक्षपदी आमदार अमित झनक ,तहसीलदार राजेश वझीरे, निरीक्षण अधिकारी सी.यु. भोसले, नगराध्यक्षा  मिनाक्षी  सावंत,  प्रियाताई पाठक, पल्लवी मोहन बळी, पं.स.सभापती मंगलाताई गवई, रणजीत मेडश्ीकर, रविंद्र कांबळे, बिडीओ एस.पी.थोरात यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Governmentसरकार