शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

स्व जवाहरलाल दर्डा यांना भावपूर्ण अभिवादन

By admin | Updated: July 3, 2014 02:01 IST

वाशिम येथे ज्येष्ठ स्वातंत्रता संग्रामसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांना भावपूर्ण अभिवादन.

वाशिम : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्रता संग्रामसेनानी श्रद्धेय स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांना बुधवार २ जुलै रोजी वाशिम जिल्हा कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. राजस्थान शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र सोमाणी यांनी श्रद्धेय बाबूजी यांच्या प्रतिमेस हारार्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी वर्धमान जैन स्थानकचे अध्यक्ष सुभाषचंद्र सुराणा व तरुण क्रांती मंचचे निलेश सोमाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.श्रद्धेय बाबूजी यांनी राज्याच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले असून, मराठी पत्रकारितेलासुद्धा दिशा देण्याचे कार्य केले आहे. बाबूजी यांच्या दुरदृष्टीमुळेच लोकमत मराठी वृत्तपत्राच्या इतिहासात क्रमांक एकचे दैनिक तर महाराष्ट्राचा मानबिंदू ठरला आहे, असे मनोगत राजेंद्र सोमाणी यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थितांनी बाबूजींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.कार्यक्रमाला जिल्हा प्रतिनिधी सनत आहाळे, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी अभयकुमार चौधरी, वितरण विभागाचे प्रतिनिधी भाऊराव धोटे, तालुका प्रतिनिधी विश्‍वास वाल्ले, लोकमत अकोला कार्यालयाचे नवीन पाताडे, उपसंपादक संतोष वानखडे व नंदकिशोर नारे, शहर प्रतिनिधी शिखरचंद बागरेचा, नगर प्रतिनिधी धनंजय कपाले, सहायक कार्यालय प्रमुख श्याम संगवई, कर्मचारी सुभाष सुरोशे, नितीन कदम, उमेश कैकाडी, प्रमोद तायडे, कृष्णा डावर, मुख्य वितरक राजेश संकलेचा, वितरक सुधाकर पाठक, वार्ताहर गजानन गंगावणे, श्रीकृष्ण खिल्लारे, छाया चित्रकार सुभाष जाधव उपस्थित होते.