शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मैराळडोहवासियांचा वाड्यातील गणपती

By admin | Updated: September 3, 2014 21:13 IST

मालेगाव तालुक्यातील मैराळडोह येथे सलग पाचपीढय़ांपासून सुरू असलेला गणेशोत्सव.

वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा नजिक असलेल्या मैराळडोह येथील पुरातन काळापासून मातीच्या गणेश मुर्तीची स्थापना केलेली आहे. ही परंपरा वर्षानुवर्षांपासून सुरू असून पाच पिढयांपूर्वीचा हा उत्सव असल्याचे सांगण्यात येत आहे. मैराळडोहवासियांचे ङ्म्रध्दास्थान असलेला हा गणपती वाड्यातील गणपती म्हणून जिल्हयात प्रसिध्द आहे.दरवर्षी परंपरेनुसार चंदुराव घुगे यांच्या पाचव्या पिढीतही त्या मातीच्या गणेशाची रंगरंगोटी करून दरवर्षी येथे गणेशोत्सव चालत आला आहे. येथे तेव्हा पासून तर आजतागायत हा उत्सव पार पाडल्या जात आहे. येथे गणेशाच्या स्थापनेपासून तर आजतागायत राम विजय ग्रंथांचे पोथी वाचन व विविध कार्यक्रम पार पडत आहेत. या उत्सवाला शेकडो वर्ष पूर्ण झाल्याचे गावातील नागरिक सांगत असून जुने जाणते आज नसल्याने नेमके किती वर्ष झाले हे जरी सांगता येत नसले तरी येथे गणेशोत्सव कार्यक्रम पाच पिढयांपासून सुरू असल्याचे चंदुराव घुगे यांनी सांगितले. सद्या चंदुराव घुगे व वाडेकर गणेश मंडळ याचा कारभार पाहत असून अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा कायम ठेवून आहेत.