शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड येथे निधी समर्पण, गृह संपर्क अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:36 IST

कार्यक्रमास प्राचार्य कल्याण महाराज जोशी, कृष्णा महाराज आसनकर, भगवानराव क्षीरसागर, गजानन लाटे, वसंतराव इरतकर, मदनसेठ बगडिया, प्रदीपराव देशमुख, किशोर ...

कार्यक्रमास प्राचार्य कल्याण महाराज जोशी, कृष्णा महाराज आसनकर, भगवानराव क्षीरसागर, गजानन लाटे, वसंतराव इरतकर, मदनसेठ बगडिया, प्रदीपराव देशमुख, किशोर महाजन, लक्ष्मणराव सरनाईक, अ‍ॅड. प्रशांत माझोडकर उपस्थित होते. भगवाध्वज, भारत माता व प्रभू श्रीरामाच्या प्रतिमा पुजनानंतर आरती करण्यात आली. विजय इंगोले यांनी प्रास्ताविक केले. महंत शांतीपुरी महाराज म्हणाले की, प्रभू श्रीराम हे सर्वांनाच वंदनीय आहेत. अयोध्येय श्रीरामाचे मंदिर निर्माण व्हायला, सर्वांनीच हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मोरगव्हाण येथील परमानंद संभाजी कोकाटे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश समर्पण निधी म्हणून सुपूर्द केला; तर बबनराव चव्हाण पवारवाडी, प्राचार्य कल्याण महाराज जोशी, सिद्धेश्वर व्यायाम शाळा यांनीही आपापल्या परिने योगदान दिले. वाशिम येथील राजेश कराळे यांनी श्रीराम मंदिर समर्पण निधी व गृह संपर्क अभियानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन स्वप्नील साकळे यांनी केले. याप्रसंगी शहर व तालुक्यातील श्रीराम भक्त व शहरातील व्यापारी उपस्थित होते.

(प्रतिनिधी)