शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादकांचीही बाजारात निराशाच

By admin | Updated: November 19, 2016 02:25 IST

नगण्य हमीभाव; अडचणीपोटी बेभाव विक्री.

वाशिम, दि. १८- यंदा पोषक हवामानामुळे कपाशीचे उत्पादन थोडे चांगले झाले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर निर्माण झालेला आनंद क्षणीकच ठरला आहे. शासनाकडून नगण्य हमीभाव मिळाल्याने सोयाबीन आणि मूग, उडीदाप्रमाणेच कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्याच्या पदरीही बाजारात निराशाच येत आहे. शासनाचे कापसाबाबतचे धोरण, तसेच विविध अस्मानी आणि सुल्तानी संकटांमुळे कधी काळी कपाशीसाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भात आता कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. यामध्ये प्रामुख्याने विदभार्तील वाशिम जिल्ह्याचा समावेश करता येईल. पूर्वी वाशिम जिल्ह्यात तूर, ज्वारी आणि कपाशी या तीन पिकांवर शेतकर्‍यांचा भर असायचा; परंतु उत्पादन खर्चाच्या तुलनेत या पिकांना भाव मिळेनासे झाल्याने कापसाचे उत्पादन घटत गेले. मागील काही वर्षांनंतर चांगल्या वातावरणामुळे कपाशीच्या पेर्‍यात थोडी वाढ झाली आणि पोषक हवामानामुळे या पिकाचे उत्पादनही बर्‍यापैकी झाले. आता इतर पिकांच्या तुलनेत कपाशीला किमान सहा हजार हमीभाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून असताना या पिकाला केवळ चार हजार १६0 रुपये हमीभाव जाहीर झाला आहे. त्यामुळे शेतकरी निराश झाले असून, व्यापारीही कपाशीला पाच हजारांपेक्षा अधिक भाव देत नसल्यामुळे शेतकर्‍यांची एकप्रकारे पिळवणूकच झाली आहे. त्यातच शासनाकडून हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर चलन तुटवड्यामुळे काही शेतकर्‍यांना कापूस विकूनही वेळेवर पैसे मिळणासे झाले आहेत.