शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीसह चौघांना कारावास

By admin | Updated: May 5, 2017 19:32 IST

नवविवाहीतेच्या   मृत्यू प्रकरणी पती संदीप दामोदर पडघान सह चार आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश के.के.गौर यांनी ५ मे रोजी सुनावली.

तांदळी बु. (वाशिम) येथील प्रकरण : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

वाशिम : येथून जवळच असलेल्या तांदळी बु. येथील रहीवासी दिपाली उर्फ सोनू संदीप पडघान या नवविवाहीतेच्या   मृत्यू प्रकरणी पती संदीप दामोदर पडघान सह चार आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश के.के.गौर यांनी ५ मे रोजी सुनावली. वाशिम तालुक्यातील तांदळी येथे २ आॅगस्ट २०११ रोजी सकाळी सकाळी ८.३० ते ९ च्या दरमयान  सदर घटना घडली होती . फिर्यादी तुळशिराम उकंडा खिल्लारे, रा.वाघी बु. ता.मालेगाव , जिल्हा वाशिम यांनी वाशिम पोलिस स्टेशनला घटनेची फिर्याद दिली होती. आपल्या फिर्यादीत तुळशिराम खिल्लारे यांनी नमूद केले होते की, आपली मुलगी दिपाली उर्फ सोनू हिचे २५ मे २०११ रोजी तांदळी बु.  येथील संदीप पडघान यांचे सोबत लग्न झाले होते. मुलगी दिपाली लग्नांनंतर सासरी नांदावयास गेली असता २५ हजार रुपये हुंडयाची मागणी करुन सासरच्या मंडळीनी तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचे म्हटले. घटनेच्या दिवशी २ आॅगस्ट २०११ रोजी आपणास निरोप मिळाल्यावरुन वाघी येथे तिच्या घरी पोहाचल्यावर मुलगी दिपालीचा मृत्यू झाल्याचे कळाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती संदीप दामोदर पडघान, सासरा दामोदर किसन पडघान, सासू रुधाबाई दामोदर पडघान व ननंद वंदना संतोष पट्टेबहादूर सर्व राहणार तांदळी बु. ता.जि.वाशिम यांच्या विरुद्ध कलम ४९८ अ, ३०४ व ३४ भादवी अन्वये गुन्हा दखल करुन तपासानंतर प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते. सदर प्रकरणी न्यायालयाने सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासले. साक्षीपुराव्या वरुन गुन्हा सिद्ध झाल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधिश गौर यांनी आरोपी संदीप  पडघान, दामोदर पडघान, रुधाबाई पडघान व वंदना पट्टेबाहदूर, या चारही आरोपींना कलम ४९८ अ अन्वये तीन वर्षाचा कारावस व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी सहायक अभियोक्ता जी.डी.गंगावणे यांनी काम पाहीले.