शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीसह चौघांना कारावास

By admin | Updated: May 6, 2017 01:39 IST

हुंड्यासाठी छळ : वाशिम सत्र न्यायालयाचा निकाल

वाशिम : येथून जवळच असलेल्या तांदळी बु. येथील नवविवाहीतेच्या हुंडाबळीप्रकरणी पती संदीप दामोदर पडघान सह चार आरोपींना सङ्म्रम कारावासाची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालयाने ५ मे रोजी सुनावली.दिपाली उर्फ सोनू हिचे २५ मे २0११ रोजी तांदळी बु. येथील संदीप पडघान यांचे सोबत लग्न झाले होते. लग्नांनंतर सासरी नांदावयास गेली असता २५ हजार रुपये हुंडयाची मागणी करुन सासरच्या मंडळीनी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. २ ऑगस्ट २0११ रोजी तिचे वडील तुळशिराम खिल्लारे मुलीच्या घरी पोहचले असता त्यांना दिपालीचा मृत्यू झाल्याचे कळाले. खिल्लारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती संदीप दामोदर पडघान, सासरा दामोदर किसन पडघान, सासू रुधाबाई दामोदर पडघान व ननंद वंदना संतोष पट्टेबहादूर यांच्या विरुद्ध कलम ४९८ अ, ३0४ व ३४ भादवी अन्वये गुन्हा दखल करुन, तपासांती प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणात न्यायालयाने सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासले. साक्षीपुराव्यावरुन गुन्हा सिद्ध झाल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी संदीप पडघान, दामोदर पडघान, रुधाबाई पडघान व वंदना पट्टेबाहदूर, या चारही आरोपींना कलम ४९८ अ अन्वये तीन वर्षाचा कारावस व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.