शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच मासिक सभेवर नवनिर्वाचित पाच सदस्यांचा बहिस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:23 IST

ग्राम वनोजा येथील ग्रामपंचायतीत शुक्रवारी मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेपूर्वीच नवनिर्वाचित सदस्यांनी मागील सभेच्या खर्चाचा ...

ग्राम वनोजा येथील ग्रामपंचायतीत शुक्रवारी मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेपूर्वीच नवनिर्वाचित सदस्यांनी मागील सभेच्या खर्चाचा हिशोब, तसेच ग्रामपंचायतीचा सामान्य फंड सर्व योजना, वेतन, भत्ते आदींसह बँक खात्यामध्ये जमा असलेली रक्कम व मागील वर्षी कोणत्या प्रभागात किती निधी कोणत्या कामावर खर्च करायचा होता व किती निधी प्रत्यक्ष खर्च केला. तसेच किती निधी शिल्लक आहे. अशी माहिती लेखी स्वरूपात ग्रामसचिवांकडे लेखी निवेदनाद्वारे मागितली होती. मात्र ग्रामसचिव पंडित राठोड यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन माहिती दिली नाही. त्यामुळे सभेते काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. मुळे पाच नवनिर्वाचित सदस्यांनी पहिल्याच मासिक सभेवर बहिष्कार टाकला. यामुळे गावामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. पहिल्याच मासिक सभेवर बहिष्कार टाकल्यामुळे या पाच वर्षांत गावाचा विकास होणार की नाही, अशी चर्चा गावातील नागरिक करताना दिसले.