शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय भवनातील अग्निरोधक यंत्र कालबाहय़!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:23 IST

वाशिम: सामाजिक न्याय विभागाच्या सहायक उपायुक्त कार्यालयासह महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वसंतराव नाईक, संत रविदास चर्मकार आर्थिक विकास महामंडळ, जात पडताळणी आदी महत्त्वाची कार्यालये असणार्‍या सामाजिक न्याय भवनातील अग्निअवरोधक यंत्र ११ महिन्यांपासून मुदतबाह्य ठरली असताना प्रशासनाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. 

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्षऑक्टोबर २0१६ मध्येच संपली मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सामाजिक न्याय विभागाच्या सहायक उपायुक्त कार्यालयासह महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वसंतराव नाईक, संत रविदास चर्मकार आर्थिक विकास महामंडळ, जात पडताळणी आदी महत्त्वाची कार्यालये असणार्‍या सामाजिक न्याय भवनातील अग्निअवरोधक यंत्र ११ महिन्यांपासून मुदतबाह्य ठरली असताना प्रशासनाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे.        सामाजिक न्याय भवनात असलेल्या कार्यालयांमध्ये अनेक जुने तथा महत्त्वपूर्ण दस्तावेज असून, एखादवेळी आगीची घटना घडल्यास त्यापासून या दस्तावेजांना कुठलाही धोका उद्भवू नये, या उद्देशाने तद्वतच अधिकारी, कर्मचारी, कामानिमित्त येणार्‍या नागरिकांच्या जीवित्वाची सुरक्षा म्हणून ठिकठिकाणी ‘वॉटर टाइप’ अग्निरोधक यंत्र बसविण्यात आले आहेत. या यंत्रांची शेवटची ‘रिफिलिंग’ ऑक्टोबर २0१४ मध्ये झाली होती. तेव्हापासून पुढील २ वर्षे अर्थात ऑक्टोबर २0१६ पर्यंत त्याची मुदत होती; मात्र सप्टेंबर २0१७ लागूनही या यंत्रांची ‘रिफिलिंग’ करण्यात आलेली नाही. यामुळे मात्र सामाजिक न्याय भवनात एखादवेळी आगीची घटना घडल्यास त्यापासून बचावाच्या प्रभावी उपाययोजना नाहीत. या गंभीर बाबीकडे संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे.