शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारावर दाखल होणार ‘एफआयआर’!

By admin | Updated: June 19, 2017 04:15 IST

वीज चोरीचे प्रकरण; कार्यकारी अभियंत्यांचे कारवाईचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नालीचे बांधकाम सुरू असताना वीज वितरण कंपनीच्या तारांवर आकोडे टाकून चोरीची वीज वापरली जात असल्याचा गंभीर प्रकार ह्यलोकमतह्णने १६ जूनला केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णमधून उजागर झाला. दरम्यान, यासंदर्भात १८ जूनच्या अंकात ह्यबांधकाम विभागाच्या कामांवर विजेची चोरीह्ण या मथळ्याखाली प्रकाशित वृत्ताची तडकाफडकी दखल घेत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी उपअभियंत्यांना संबंधित कंत्राटाराविरूद्ध कलम १३५ अन्वये ह्यएफआयआरह्ण दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.वाशिम शहरामध्ये नगरपरिषदेच्यावतिने विविध विकासकामे सद्या सुरू आहेत. यामध्ये रस्ते, भूमिगत गटार योजनांचे चेंबर, नाली बांधकाम, नालीवर ढापे उभारणे यासह इतर अनेक कामांचा समावेश आहे. दरम्यान, सदर कामे करताना काही ठेकेदार वीज वितरण कंपनीच्या तारांवर आकोडे टाकून चक्क चोरीची वीज वापरत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावरुन ह्यलोकमतह्णच्या चमुकडून संबंधित स्थळाची पाहणी करण्यात आली. यावेळी योजना दिप कॉलनीमध्ये नाली बांधकामादरम्यान सुरू असलेल्या ढापे टाकण्याच्या कामाकरिता सेंट्रींगच्या लाकूड कटाईसाठी चोरीची वीज वापरली जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी १८ जूनच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्याची तडकाफडकी दखल घेवून महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी उपअभियंता रविंद्र व्यवहारे यांना संबंधित कंत्राटदाराविरूद्ध विद्यूत अधिनियम २00३ मधील कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले. एवढेच नव्हे; तर संबंधित कंत्राटदारास विजचोरी केल्याप्रकरणी आकारण्यात येणारा दंड देखील भरावा लागेन, असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.