शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: July 10, 2015 01:19 IST

दारूच्या नशेमध्ये विष पाजुन हत्या केल्याचा आरोप.

वाशिम : रिसोड मार्गावरील अडोळी फाट्यावर बेशुद्धावस्थेत आढळलेल्या रवींद्र बळीराम काळे याचा ७ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मृतक काळे याचे अज्ञात इसमांनी २ जुलै रोजी अपहरण करून त्याला दारूच्या नशेमध्ये विष पाजुन हत्या केल्याचा आरोप मृतकाची पत्नी संगिता काळे यांनी करुन या संदर्भात पोलसांत दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात ५ ते ६ इसमांविरुध्द भादवि कलम ३६३, ३६४ , ३0२ ३४ अन्वये शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामधील कर्मचारी काळे हा १ जुलै रोजी अडोळी फाट्यावर पोलिसांना बेशुध्दावस्थेत मिळुन आला होता. त्याचेवर अकोला येथे उपचार सुरू होते. तथापी त्याचा ७ जुलै रोजी मृत्यु झाला. काळे यांच्या पत्नीने आपल्या पतीचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप करुन २ जुलै रोजी रात्री ९.३0 वाजता माझ्या मोबाईलवर मृतक पती रविंद्र काळे यांच्या मोबाईलवरुन ह्यप्लिज सेव्ह मीह्ण असा मॅसेज आला होता. असे पोलीसांत दिलेल्या तक्रारी त म्हटले आहे. संगिता यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.