शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कमी दराने तूर खरेदी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा!

By admin | Updated: May 17, 2017 19:32 IST

वाशिम - हमीभावापेक्षा कमी दराने तूर खरेदी करणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा प्रशासनाला साकडे घातले आहे.

वाशिम - हमीभावापेक्षा कमी दराने तूर खरेदी करणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा प्रशासनाला साकडे घातले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय करू नये अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.शेतकऱ्यांनी कडधान्य उत्पादनाकडे वळावे यासाठी शासनाने जनजागृती केली. परिणामी, शेतकऱ्यांनी मोठ्या तूर पेरणी करून विक्रमी उत्पादन घेतले. मात्र, ऐनवेळी शासनाकडून तुर खरेदीबाबत अडेल धोरण अवलंबिले जात असल्याचा आरोप स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी गरजवंत शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने तुर खरेदी केल्याने शेतकऱ्यांचे आर्थीक गणित विसकटत आहे. दरम्यान, वाशिम जिल्हा दौऱ्यावर असताना राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी हमीभावापेक्षा कमी दराने तुर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याच्या सुचना दिल्या. या सुचना देवून महिनाभराचा कालावधी उलटूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. व्यापाऱ्यांकडून ३५०० ते ४२०० रुपये या दरम्यान तूरीची खरेदी सुरू असल्याचे नमूद करीत कमी दराने तूर खरेदी करणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोधर इंगोले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बुधवारी केली.