शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेडशी व गोकसावंगी येथील प्रकल्पाग्रस्तांच्या उपोषणाची सांगता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 20:41 IST

१३ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या मेडशी व गोकसावंगी येथील प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाची तिस-या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी सहाय्यक निबंधक यांच्या लेखी आश्वासनाने सांगता झाली.

ठळक मुद्देमत्स्यव्यवसाय संस्थेमध्ये सभासद करुन घेण्याची होती माणगीसहाय्यक निबंधक यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण समाप्तभागधारक सभासद प्रक्रियेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - मत्स्यव्यवसाय संस्थेमध्ये प्रकल्पग्रस्तांना सभासद करुन घेण्याच्या माणगीसाठी १३ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या मेडशी व गोकसावंगी येथील प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाची तिस-या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी सहाय्यक निबंधक यांच्या लेखी आश्वासनाने सांगता झाली. भारिप बहूजन महासंघाचे मालेगाव तालुका अध्यक्ष संदीप सावळे यांच्या हस्ते निंबु शरबत घेवून उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.उर्ध्व मोर्णा प्रकल्प मेडशी येथील भावना मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था व गोकसावंगी येथील गणेश मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेमध्ये भागधारक सभासद करुन घेण्याच्या मागणीसाठी संतोष तायडे, महादेव चतरकर, महादेव तायडे, धन्नु भवानीवाले, प्रकाश तायडे, अविनाश वानखडे, लक्ष्मण वानखडे, दशरथ तायडे, प्रदीप जाधव, संजय राठोड, अनिल तायडे, गजानन वानखडे, संतोष वानखडे, राजु राठोड, मिलींद तायडे, सुनिल तायडे, बालु वानखडे, जावेद भवानीवाले, मोहना भवानीवाले, दशरथ तायडे, शिवराम तायडे, त्र्यंबक वानखडे, उध्दव वानखडे, व्दारकाबाई हुगले, दयाबाई तायडे, कासाबाई चतरकर, लिलाबाई वानखडे आदी प्रकल्पग्रस्त उपोषणास बसले होते. दरम्यान उपोषणाच्या तिसºया दिवशी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था अकोलाचे सहाय्यक निबंधक जी.जी. पवार यांनी उपोषणस्थळी येवून सभासद करुन घेण्याची प्रक्रिया सुरु केल्याचे व त्यावर १७ व १८ नोव्हेंबरला सुनावणी ठेवल्याचे लेखी पत्र उपोषणकर्र्त्यांना दिले. त्यानंतर भारिप-बमसं पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी भारिप-बमसंचे मालेगाव तालुका अध्यक्ष संदीप सावळे, जिल्हा नेते राजु दारोकार, निलेश भोजने, अनंता तायडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Bharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ