शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

निकालात कारंजा तालुका घसरला!

By admin | Updated: June 14, 2017 02:41 IST

कारंजा तालुक्याचा निकाल ८६.७५ टक्के लागला आहे. जिल्ह्यात तालुका तिसऱ्या स्थानी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने ७ मार्च ते २७ मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल १३ जुन रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. यामध्ये कारंजा तालुक्याचा निकाल ८६.७५ टक्के लागला आहे. जिल्ह्यात तालुका तिसऱ्या स्थानी आहे. कारंजा तालुक्यातून ३ हजार ५९३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३ हजार ५८६ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून त्यापैकी ३ हजार १११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रावीण्यात ८३९, प्रथम श्रेणी ११६७, व्दितीय श्रेणी ९१५, तर १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. कारंजा तालुक्यातील ७ शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून त्यामध्ये तारांगण इंग्लिश स्कुल धनज, आर.जे.चवरे विद्यालय कारंजा, जे.सी. हायस्कूल कारंजा, कंकुबाई कन्या शाळा कारंजा, जे.डी.चवरे विद्यामंदिर कारंजा, बाबुसिंग राठोड विद्यालय लोहगाव, शोभनाताई चवरे विद्यालय काळी कारंजा या शाळांचा समावेश आहे. जेसी चवरे हायस्कूल कारंजा १०० टक्के, मुलजी जेठा हायस्कूल कारंजा ४७.६९, एम. बी. आश्रम हायस्कूल कारंजा ९६.४३, आर. एल. मूूल कन्या हायस्कूल कारंजा ६४.७०, कंकूबाई कन्या हायस्कूल कारंजा १०० टक्के, विवेकानंद हिंदी हायस्कूल कारंजा ४३.४७, जेडी चवरे विद्यामंदिर कारंजा १०० टक्के, विश्वभारती विद्यालय कारंजा ८८.४२, अनवर उर्दू हायस्कूल कारंजा ९१.०४, मुलजी जेठा उर्दू हायस्कूल कारंजा ९२. ४५, जिप हायस्कूल कामरगाव ८७.८७, नृसिंह सरस्वती विद्यामंदिर बेलखेड ७५.००, अनवर उर्दू हायस्कूल कामरगाव ९५.३१, महात्मा गांधी आश्रम शाळा लोहगाव ९५.००, बाबूसिंगजी राठोड विद्यालय लोहगाव महागाव १००, जिल्हा परिषद विद्यालय उंबर्डा बाजार ६८.९३, भारतीय विद्यालय मनभा ९२.४२, गुलामनबी आझाद उर्दू हायस्कूल कारंजा ८६.४८, वसंत विद्यालय पोहा ७३.१७, विद्याभारती माध्य विद्यालय शहा ७६.४७, बाबासाहेब धाबेकर हायस्कूल काकडशिवणी ८४.०९, ज्ञानप्रसारण विद्यालय खेर्डा बु. ८४.७८, ज्ञानप्रकाश विद्यालय काजळेश्वर ८९.३९, कृष्णप्रभा विद्यालय खेर्डा कारंजा ९०.६९, मोहनलालजी भन्साळी हायस्कूल धनज बु. ७७.९८, ज्ञानप्रकाश विद्यालय धनज खु ९३.८४, राष्ट्रीय संज तुकडोजी महाराज विद्यालय झोडगा ७२.०९, जगदंबा विद्यालय भागमदेवी ७०.३७, ज्ञानदीप विद्यालय लोणीअरब ९१.६६, यशवंत विद्यालय वाई कारंजा ८६.७६, रामराव आदिक विद्यालय शेलूवाडा ८८.८८, हरिभाऊ नाईक आश्रम शाळा शेवती ९१.१७, बाबासाहेब नाईक विद्यालय पिंप्री फॉरेस्ट ७९.३१, प्रतिभा विद्यालय शिवण बु. ७५.००, ताराबाई लाडकर विद्यालय ९१.३०, सुलभाताई इंगोले विद्यालय वापटी-कुपटी ९३.३३, बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी, ८१.८१, बाबसाहेब धाबेकर विद्यालय पसरणी ९०.१६, सोपीनाथ महाराज विद्यालय येवता ८२.३५, शहीद ए. खाल उर्दू माध्यमिक विद्यालय कारंजा ८९.१८, पी. जी. गावंडे विद्यालय कारंजा ९१.६६, मातोश्री जनाबाई चव्हाण माध्यमिक विद्यालय मोखड ८०.६४, आप्पास्वामी विद्यालय वढवी ९४.२८, हजरत अबुबकर सिद्धिकी उर्दूृ हायस्कूल ९३.३३, सरस्वतीबाई ताथोड विद्यालय खेर्डा (काळी) ९२.३०, स्व. टी. कारादेमध विद्यालय दोनद बु. ७०.००, हजरत आयेशा आरजे उर्दू हायस्कूल काजळेश्वर ७६.००, मो. नूर उर्दू माध्य विद्यालय उंबर्डा ९५.६५, इंग प्रि. एसव्ही हायस्कूल काळी कारंजा १०० टक्के, ब्लू चिप कॉन्व्हेंट कारंजा ९५.५२, आरजे चवरे शाळा कारंजा १००, मॉर्डन उर्दू हायस्कूल काळी कारंजा ५२.९४, शोभनाताई चवरे विद्यालय काळी कारंजा ९२.८५, द इंडियन इंग्लिश स्कूल कारंजा ३३.३३, गोविंद इंग्लिश स्कूल ९५.३४, श्रीराम गुंजाटे पब्लीेक स्कूल कारंजा ९२.५९, तारांगण इंग्लिश स्कूल धनज बु. १०० टक्के, सांदिपनी विद्यालय कारंजा ८६.२०. अशी शाळांची टक्केवारी ठरली आहे.