शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पिक विम्यासाठी शेतक-यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 19:23 IST

मानोरा : प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी शेतकºयांना कमालीची दमछाक करावी लागली.बँकामध्ये वेळेवर कागदपत्र न घेतल्याने सेतु केंद्रावर शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

ठळक मुद्देप्रधानमंत्री पिक विमा योजना  नेट कनेक्टीव्हीटी नसल्यामुळे खोडा सेतु केंद्रावर कामाचा ताण वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी शेतकºयांना कमालीची दमछाक करावी लागली.बँकामध्ये वेळेवर कागदपत्र न घेतल्याने सेतु केंद्रावर शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.प्रधानमंत्री विमा योजना अंतर्गत विमा उतरविण्यासाठी ४ आॅगस्ट रोजी सेतु केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. नेट कनेक्टीव्हीटी नसल्यामुळे आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी  खोडा निर्माण होत होता. दिवस गट त्रस्त झालेल्या शेतकºयाने तहसीलदार यांची भेट घेतली.पिक योजना अंतर्गत येत असलेल्या अडचणीचा  पाडा वाचला. मान्यता प्राप्त तहसील कार्यालयावर असलेल्या सेतु केंद्रावर कामाचा ताण वाढत असल्यामुळे शेतकºयांची इतरत्र  धाव घेतली. गेल्या दोन दिवसात किती शेतकºयाचे अर्ज भरण्यात आले. या संदर्भात विचारणा केली असता सेतु केंद्र प्रतिसाद मिळाला नाही. पंतप्रधान विमा योजनाची अंतीम तारीख ३१ जुलैपर्यंत होती, परंतु शासनाच्या परिपत्रकानुसार योजनेतील बिगर कर्जदार शेतकºयांसाठी सहभागाची मुदत ४ आॅगस्टपर्यंत देण्यात आली.मुदत १५ आॅगस्टपर्यंत वाढविण्याची मागणीपंतप्रधान विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतीम मुदत १५ आॅगस्टपर्यंत करण्याची मागणी शेतकºयाकडून होत आहे. आॅनलाईन फार्म भरण्यासाठी येत असलेले अडथळे त्यामुळे अनेक शेतकरी विमा योजनेंपासून वंचित राहत आहे.