शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बॅरेजमधील पाणी एकबुर्जी येथील धरणात नेण्यास शेतक-यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 19:58 IST

वाशिम : पैनगंगा नदीवरील बॅरेजमधील पाणी एकबुर्जी येथील धरणात नेण्याच्या घोषणेच्या निषेधार्थ व असे होवु नये यासाठी जुमडा , अटकळी, टो,येवती, कोकलगाव, अडगाव, गणेशपुर, बोरखेडी, वाघोली, इत्यादी परिसरातील हजारो श्ेतकºयांच्या स्वाक्षरीचे निवेदन पालकमंत्री संजय राठोड, कार्यकारी अभियंता लघुसिंचन विभाग वाशिम,  जिल्हाधिकारी वाशिम, यांना निवेदन देण्यात आले. 

ठळक मुद्देशेतक-यांचे स्वाक्षरी अभियानपालकमंत्री व जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पैनगंगा नदीवरील बॅरेजमधील पाणी एकबुर्जी येथील धरणात नेण्याच्या घोषणेच्या निषेधार्थ व असे होवु नये यासाठी जुमडा , अटकळी, टो,येवती, कोकलगाव, अडगाव, गणेशपुर, बोरखेडी, वाघोली, इत्यादी परिसरातील हजारो श्ेतकºयांच्या स्वाक्षरीचे निवेदन पालकमंत्री संजय राठोड, कार्यकारी अभियंता लघुसिंचन विभाग वाशिम,  जिल्हाधिकारी वाशिम, यांना निवेदन देण्यात आले. जुमडा येथील पैनगंगा  नदीवरील बॅरेज २०१६- १७ मध्ये कार्यान्वीत झाले आहे. या बॅरेजमुळे जुमडा येथील व  परिसरातील शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली  आली आहे तसेच पिण्याच्या पाण्याचा मोठा स्त्रोत या गावाच्या परिसरात उपलब्ध नाही.भिषण पाणी टंचाईतील ही गावे बॅरेजमुळे पाण्याच्या स्वयंमपूर्णतेकडे वाटचाल करत आहेत. अशातच सिंचनासाठी कर्ज काढुन सिचंन  व्यवस्था व याच शेतकºयांनी कार्यान्वीत केली आहे.यामध्ये भरपुर शेतकºयांची विजेची सोय करणारी पोटची भाकर म्हणजे मालकीची शेतजमीन शासनाने हस्तांतरीत केली आहे. शेतजमीन गेली तर त्याच फायदा याच भागातील शेतकºयांना होईल या आशेने शेतकºयांनी जमीनी दिल्या. परंतु नुकत्याच वाशिममधुन झालेल्या घोषणेचा संदर्भ लक्षात घेता हे पाणी वाशिम शहराला पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काही पुढारी एकबुर्जी धरणामध्ये नेण्याच्या आटोकाट प्रयत्नात दिसत आहेत. त्यांच्या या संदर्भातील वर्तमानपत्रात छापुन आलेल्या बातमीतील घोषणेच्या निषेधार्थ या परिसरातील शेतकरी निवेदन देवुन समाधान न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत  आहेत. सदरचे निवेदन देतांना नारायण गणपत शिंदे, उध्दव केशव शिंदे, जुमडा विनोद श्रीराम ठाकरे, मोहन किसन ठाकरे अटकळी,  सुर्यकांत राजाराम हजारे, अडगाव, यांचेसह वरील सर्व गावचे शेकडो नागरीक उपस्थित होते. सदर पाणी एकबुर्जी जलसाठ्यात नेण्यात भेटु नये असे जुमडा, कोकलगाव, अडगाव, टो व गणेशपुर येथील ग्रामपंचायतीचे ठराव सुध्दा निवेदनासोबत जोडले आहेत.