शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कृषिविषयक योजनांकडे शेतक-यांनी फिरवली पाठ!

By admin | Updated: April 30, 2017 02:37 IST

अनुदान थेट खात्यात जमा; ऑनलाइन व्यवहारांविषयी माहितीचा अभाव.

वाशिम : कृषी विभागाकडून राबविल्या जाणार्‍या योजनांमधील गैरप्रकारांवर आळा बसावा, या मूळ उद्देशाने कृषिविषयक योजनांचा लाभ ह्यऑनलाइनह्ण प्रणालीद्वारे देण्याचे धोरण शासनाने चालू महिन्यापासून अंगिकारले. त्यानुषंगाने योजनांच्या माध्यमातून मिळणारा पैसा ह्यआरटीजीएसह्णच्या माध्यमातून थेट लाभार्थी शेतकर्‍याच्या खात्यात जमा होणार आहे; मात्र नव्याने झालेला हा बदल पचनी पडत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी योजनांकडे पाठ फिरवल्याची माहिती सूत्रांनी दिली.कृषी व पशूसंवर्धन विभागाने १३ एप्रिल २0१७ रोजी यासंबंधी मार्गदर्शक तत्त्व जारी केले. ह्यउन्नत शेती-समृद्ध शेतकरीह्ण ही मोहीम हाती घेऊन यापुढे कृषी विभागाकडून राबविल्या जाणार्‍या विविध स्वरूपातील योजनांचे अनुदान रोखीने अथवा धनादेशाद्वारे न देता शेतकर्‍यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्याची चोख अंमलबजावणी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयांमधून सुरू झाली आहे. कृषिविषयक योजनांच्या अंमलबजावणीत माहिती व तंत्रज्ञानाचादेखील मोठय़ा प्रमाणात वापर करण्यावर विशेष भर दिला जात असून, यासंदर्भात शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करणे सुरू आहे.कृषी विभागाकडून राबविल्या जाणार्‍या योजनांची पारदर्शकपणे अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने शासनाने योजनांचे अनुदान लाभार्थींच्या थेट आधार संलग्न खात्यात जमा करण्याची पद्धत अंगिकारली आहे. नव्याने झालेला हा बदल शेतकर्‍यांनी समजून घेणे गरजेचे आहे. - अभिजित देवगिरीकर, तालुका कृषी अधिकारी, वाशिम