शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

नाफेडच्या खरेदीअभावी मालेगावातील शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 20:26 IST

शिरपूर जैन: मालेगाव येथे नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. सोयाबीनला बाजारात भाव मिळत नसतानाच जिल्ह्यात इतर ठिकाणी नाफेडद्वारे उडिद, मुगाची खरेदी सुरू झाल्यानंतर मालेगाव येथे उडिद आणि मुगाला खरेदीदारही मिळेनासे झाले आहेत.

ठळक मुद्देशेतमालास हमीभाव मिळेनाउडिद, मुगास खरेदीदारही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: मालेगाव येथे नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. सोयाबीनला बाजारात भाव मिळत नसतानाच जिल्ह्यात इतर ठिकाणी नाफेडद्वारे उडिद, मुगाची खरेदी सुरू झाल्यानंतर मालेगाव येथे उडिद आणि मुगाला खरेदीदारही मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे रब्बीच्या तयारीसाठी शेतकºयांना पैसा जोडणे कठीण होऊन बसले आहे.मालेगाव येथे यंदा उडिद, मुगाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला होता, तसेच या पिकाच्या क ालावधित पोषक वातावरण असल्याने बºयापैकी उत्पादनही झाले; परंतु ही पिके काढून बाजारात विक्रीस आणल्यानंतर शेतकºयांना नगण्य भाव मिळू लागले.अशात प्रशासनाकडून नाफेड खरेदीसाठी शेतमालाची नोंदणीही करण्यास सुरुवात करण्यात आली आणि शेकडो शेतकºयांनी त्यासाठी नोंदणीही करून घेतली; परंतु आता जिल्ह्यातील रिसोड, मंगरुळपीर, कारंजा आणि वाशिम या ठिकाणी नाफेडद्वारे उडिद, मुगाची खरेदी सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात माल नाफेडक डे हमीभावाने घेतला जात आहे. त्यामुळे बाजारातील व्यापाºयांना हमीभावाने माल घेणे परवडणारे नसल्याने त्यांनी या शेतमालाच्या खरेदीकडे पाठच फिरविल्याचे दिसते. असा प्रकार मालेगाव बाजार समिती आणि उपबाजार शिरपूर येथे दिसत आहे. त्यातच नाफेड केंद्र सुरू झाले नसून, वाशिम येथे माल घेऊन जाणे शेतकºयांना परवडणार नाही. त्यामुळे शेतकºयांना आपला माल कोठे विकावा हा प्रश्न पडला आहे. त्याशिवाय सोयाबीनचे हमीभाव ३०५० असताना मालेगाव आणि शिरपूर येथील बाजारात २४०० ते २६०० रूपये प्रति क्ंिवटलचेच भाव मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकही मोठ्या अडचणीत आले आहेत. -

टॅग्स :agricultureशेती