शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाबद्दल शेतक-यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले!

By admin | Updated: January 6, 2017 02:21 IST

बागायती शेती संपादित न करण्याची मागणी.

वाशिम, दि. ५- नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गासंदर्भात मालेगाव तालुक्यातील बागायती शेतीचे संपादन करू नये या मागणीसाठी शेतकरी शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गासाठी मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरातील सुपिक अशा संत्रा बागायती जमिनीचे संपादन होणार आहे. समृद्धी महामार्गासंदर्भात सविस्तर माहिती अद्यापही मालेगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळालेली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न वाशिम जिल्हा संघर्ष कृती समिती व शेतकरी शिष्टमंडळाने केला. मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला वेळ देऊन निवेदन स्वीकारले. बागायती जमिनीचे संपादन करण्यात येऊ नये तसेच समृद्धी महामार्गात संपादित होणार्‍या जमिनीचा मोबदला व अन्य बाबींची इत्यंभूत माहिती अगोदर शेतकर्‍यांना देण्यात यावी, अशी अपेक्षाही यावेळी शेतकर्‍यांनी व्यक्त केली. मुंगळा हे गाव ऑरेंज व्हिलेज म्हणून ओळखले जाते. समृद्धी महामार्गासाठी या ह्यऑरेंज व्हिलेजह्णबाबत विचार व्हावा, असे मत शेतकर्‍यांनी मांडले. महामार्गासंदर्भात शेतकर्‍यांनी उपविभागीय अधिकार्‍यांकडे हरकती नोंदविल्या आहेत, ही बाबही शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली. हरकतीवर समाधानकारक उत्तरे येण्यापूर्वीच मुंगळा व मालेगाव तालुक्यात सर्वेक्षणासाठी अधिकारी येत असल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. बागायतदार शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घ्याव्या, अशी मागणी वाशिम जिल्हा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष आनंद नाईक, सुरेश राऊत, प्रभुदास कल्याणकर यांच्यासह इतर शेतकर्‍यांनी केली.