शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे अर्ज!

By admin | Updated: May 29, 2017 19:25 IST

वाशीम : जिल्हयातील शेतकरी कजार्तुन मुक्त होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून "मी कर्जमुक्त होणारच" अशा आशयाचे अर्ज शेतकऱ्यांकडून भरुन घेण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशीम : जिल्हयातील शेतकरी कजार्तुन मुक्त होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून "मी कर्जमुक्त होणारच" अशा आशयाचे अर्ज शेतकऱ्यांकडून भरुन घेण्यात येत आहेत. हे अर्ज थेट मुख्यमंत्र्यांपर्यत पोहोचविल्या जाणार आहेत. शिवसेना तालुका शाखेच्या वतीनेही जिल्हयातील शेतकऱ्यांकडून हे अर्ज भरुन घेण्यात येत आहेत.शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाहीजे असा भाव नाही. शेतकऱ्यांची यावर्षी तुर पेरली. मात्र तुरीलाही पाहीजे तसा भाव नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्ग शेतकऱ्यांची परिक्षा पाहतोय. कुठे पाऊस आहे कुठे नाही. कुठे गारपीटीने शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतकरी कर्ज घेवून शेती करतो. मात्र शेतीतही पाहीजे तसे पिकत नाही. कर्जवसुलीसाठी बँकेची पठाणी वसुली सुरु आहे. त्यांना जप्तीच्या नोटीस दिल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून या शेतकऱ्यांच्या मनाला उभारी देवून त्यांना संपुर्ण कर्जमुक्ती देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ह्यमी कर्जमुक्त होणारचह्ण अशा आशयाचे अर्ज वाशीम तालुक्यातील शेतकऱ्यांकडून भरुन घेण्यात येत असून उपतालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, सर्कलप्रमुख, उपसर्कलप्रमुख यांच्याकडे हे अर्ज उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी हे अर्ज भरुन द्यावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.  यासंदभार्तील अधिक माहितीकरीता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे संपर्क करुन यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. सदर अर्ज मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख राजेश पाटील, उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुका प्रमुख रामदास मते पाटील, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे,बंडू शिंदे  यांनी दिली.