शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

११ रुग्णांची नेत्रशस्त्रक्रिया नेत्रशस्त्रक्रिया शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 19:56 IST

वाशिम  : येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे बुधवारी नेत्रशस्त्रकिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ६२ रुग्णांची नेत्रतपासणी करुन ६ पुरुष व ५ महिला  अशाच एकुण ११ रुग्णांची नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये १० रुग्णांवर आंतर भिंगावरोपन नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्यात व एका रुग्णांवर  टेरीजियम करण्यात आली. सदरील शिबिरात वाशिम जिल्ह्यातील डही, किन्हीराजा, बाभुळगाव, तोरणाळा,  मालगाव, बाभुळगाव, बोराळा, सावळद, तोरणाळा, केकतउमरा, कृष्णा या गावातील रुग्णांनी सदर शिबिराचा लाभ घेतला.

ठळक मुद्दे६२ रुग्णांची नेत्रतपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे बुधवारी नेत्रशस्त्रकिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ६२ रुग्णांची नेत्रतपासणी करुन ६ पुरुष व ५ महिला  अशाच एकुण ११ रुग्णांची नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये १० रुग्णांवर आंतर भिंगावरोपन नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्यात व एका रुग्णांवर  टेरीजियम करण्यात आली. सदरील शिबिरात वाशिम जिल्ह्यातील डही, किन्हीराजा, बाभुळगाव, तोरणाळा,  मालगाव, बाभुळगाव, बोराळा, सावळद, तोरणाळा, केकतउमरा, कृष्णा या गावातील रुग्णांनी सदर शिबिराचा लाभ घेतला. सदर शिबिरामध्ये नव्यानेच रुजु झालेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी रुग्ण भरती, रुग्ण तपासणी,  नेत्रशस्त्रक्रिया स्वच्छता या सर्व प्रक्रियामध्ये लक्ष घालु शासाच्या नियमानुसार सर्व बाबींचे  तंतोतंत पालन  करण्याच्या सुचना नेत्रशय चिकित्सक, नेत्रचिकीत्सक, अधिकारी अधिपरिचारीका, व सर्व संबंधीतांस देऊन १४ सप्टेंबर रोजी नेत्रशस्त्रक्रिया गृहामध्ये सर्व शस्त्रक्रिया होईपर्यंत स्वत: उपस्थित राहुन नेत्रशस्त्रक्रिया यशस्वी पार पाडल्यात  तसेच १५  सप्टेंबर २०१७ रोजी नेत्र वार्डात जावुन सर्व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांच्या डोळ्याची व नजरेची खातरजमा करुन रुग्णांनाही योग्य त्या सुचना दिल्यात. सदर शस्त्रक्रिया करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील नेत्रशल्य चिकित्सक डॉ.बीरबल  पवार तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथील नेत्र शल्य  चिकित्सक डॉ.एस.एस.चांडोळकर, नेत्रचिकित्सक अधिकारी के.यु.पवार, बाहेकर, सोनोने, ठाकरे, अधिपरिचारीका श्रीमती मिटकरी , ढगे,  गणेश वायचाळ यांनी सहकार्य केले.